लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन आयडॉल

इंडियन आयडॉल, मराठी बातम्या

Indian idol, Latest Marathi News

इंडियन आयडल १० मधील रेणूचे या कारणामुळे परीक्षकांनी बदलले नाव - Marathi News | indian idol 10 contestant renu nagar name has changed by judges | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडियन आयडल १० मधील रेणूचे या कारणामुळे परीक्षकांनी बदलले नाव

इंडियन आयडॉल १० मधील टॉप आठ स्पर्धकांनी नुकतेच दिवाळी विशेष भागासाठी चित्रीकरण केले. या चित्रीकरणाच्या वेळी त्या सगळ्यांनी खूप मौजमस्ती केली. ...

'इंडियन आयडॉल 10'मध्ये अनु मलिकची जागा घेणार ही जोडी - Marathi News | In Indian Idol 10, this couple will replace Anu Malik | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'इंडियन आयडॉल 10'मध्ये अनु मलिकची जागा घेणार ही जोडी

मीटू मोहिमेमुळे अनु मलिक यांना 'इंडियन आयडॉल 10'च्या परीक्षकाच्या पद सोडावे लागले. आता त्यांच्या जागी सलीम-सुलेमान ही संगीतकार जोडी पाहायला मिळेल. ...

नीलांजनाचा परफॉर्मन्स पाहून विशालने केले असे काही - Marathi News | Neelanjana's golden victory on Indian Idol 10 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नीलांजनाचा परफॉर्मन्स पाहून विशालने केले असे काही

इंडियन आयडॉल 10 या सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील संगीत रिऑलिटी शोमधील स्पर्धकांच्या अप्रतिम परफॉर्मन्सेसने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. ...

इंडियन आयडॉलच्या मंचावर 'हे' ज्येष्ठ संगीतकार लावणार हजेरी - Marathi News | senior composer pyarelal will come on indian idol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडियन आयडॉलच्या मंचावर 'हे' ज्येष्ठ संगीतकार लावणार हजेरी

या वीकएंडच्या ‘लक्ष्मीकांत प्यारेलाल’ विशेष भागात महान संगीतकार प्यारेलालजींनी या भागात उपस्थित राहून कार्यक्रमाचा गौरव वाढवला. स्पर्धकांचे परफॉर्मन्सेस पाहून ते थक्क झाले. ...

इंडियन आयडलमुळे परिणीती चोप्राचे झाले हे स्वप्न पूर्ण - Marathi News | Parineeti chopra dream come true due to indian idol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडियन आयडलमुळे परिणीती चोप्राचे झाले हे स्वप्न पूर्ण

परिणीती आणि अर्जुनने या कार्यक्रमाच्या चित्रीकरणादरम्यान प्रचंड मजा-मस्ती केली. अर्जुन आणि परिणीतीने चित्रीकरणादरम्यान स्पर्धकांसोबत ताल धरला. ...

परिणीती चोप्राला पाहाताच अनू मलिकने केली होती ही भविष्यवाणी - Marathi News | Anu Malik’s prediction for Parineeti Chopra which came true she revealed in Indian idol 10 at the promotion of Namaste England | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :परिणीती चोप्राला पाहाताच अनू मलिकने केली होती ही भविष्यवाणी

इंडियन आयडल या कार्यक्रमाच्या दरम्यान परिणीतीने तिच्या आयुष्यातील एक सिक्रेट सगळ्यांना सांगितले. हे सिक्रेट अनू मलिकशी संबंधित होते. हे सिक्रेट ऐकून सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. ...

Indian Idol 10 च्या सेटवर काजोलने घेतला अजय देवगणसाठी उखाणा - Marathi News | Kajol and Ajay Devgn have an ‘nice’ experience on Indian Idol 10 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 10 च्या सेटवर काजोलने घेतला अजय देवगणसाठी उखाणा

इंडियन आयडल 10 या भारताच्या सर्वात मोठ्या संगीत रिअॅलिटी शोमध्ये सुपरस्टार अजय देवगण आणि काजोल यांनी नुकतीच हजेरी लावली. या कार्यक्रमाचे चित्रीकरण करायला त्यांना खूप मजा आली असल्याचे त्यांनी सांगितले. ...

मुंबईच्या कुणाल पंडितचे विशाल दादलानीने केले कौतूक, कोर टीममध्ये दिले स्थान - Marathi News | Mumbai's Kunal Pandit's has appreciated from Vishal Dadlani | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुंबईच्या कुणाल पंडितचे विशाल दादलानीने केले कौतूक, कोर टीममध्ये दिले स्थान

'इंडियन आयडॉल 10'च्या अलीकडच्या भागात मुंबईचा गायक कुणाल पंडित याने आपल्या गायक कौशल्याने सर्वांना थक्क केले. ...