लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन आयडॉल

इंडियन आयडॉल, मराठी बातम्या

Indian idol, Latest Marathi News

इंडियन आयडल फेम राहुल वैद्य करतोय 'या' अभिनेत्रीला डेट, अशी सुरू झाली लव्हस्टोरी - Marathi News | Indian idol rahul vaidya on dating woh apna sa disha parmar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडियन आयडल फेम राहुल वैद्य करतोय 'या' अभिनेत्रीला डेट, अशी सुरू झाली लव्हस्टोरी

राहुल वैद्यने मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक गाण्यांना आपला आवाज. प्रोफेशनल लाईफ इतकंच राहुलचे वैयक्तिक आयुष्यदेखील घेऊन चर्चेत राहिला. ...

इंडियन आयडलचा हा परीक्षक करणार या सिझनमध्ये कमबॅक? - Marathi News | After the #MeToo episode, Anu Malik back to judge Indian Idol 11? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडियन आयडलचा हा परीक्षक करणार या सिझनमध्ये कमबॅक?

इंडियन आयडलच्या गेल्या सिझनला खूपच चांगला टीआरपी मिळाला होता. ...

हिमांशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर नेहा कक्कर बॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात पडली ? - Marathi News | neha kakkar fall love in love withe ranbir kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हिमांशसोबत ब्रेकअप झाल्यानंतर नेहा कक्कर बॉलिवूड अभिनेत्याच्या प्रेमात पडली ?

गेल्या काही दिवसांपासून नेहा कक्कर तिच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आहे.  हिमांश कोहलीसोबतच्या ब्रेकअपनंतर नेहा अनेक ठिकाणी भावूक झालेली आपण पाहिली आहे ...

म्हणून इंडियन आयडॉलमधील 'हे' चार स्पर्धक आले एकत्र - Marathi News | indian idol season 10 contestants first time come together for commercial project | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :म्हणून इंडियन आयडॉलमधील 'हे' चार स्पर्धक आले एकत्र

सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनवरील सर्वाधिक लोकप्रिय कार्यक्रमांपैकी विघ्नहर्ता गणेश हे एक आहे. मालिकेत आगामी एपिसोडमध्ये आपल्याला इंडियन आयडॉल 10च्या स्पर्धकांनी गायलेले ट्रॅक ऐकायला मिळणार आहे. ...

इंडियन आयडाॅल फेम अवंतीला सायबर चोरट्यांनी घातला गंडा - Marathi News | Indian Idol fame untied the cyber thieves | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इंडियन आयडाॅल फेम अवंतीला सायबर चोरट्यांनी घातला गंडा

या प्रकरणी अवंतीने सायन पोलीस ठाण्यात रितसर तक्रार दाखल केली आहे. यूपीआयच्या माध्यमातून चोरट्यांनी हे पैसे चोरल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. ...

Interview : सलमान अली म्हणतो, मेरी गरीबी दूर हो जाऐगी....!   - Marathi News |  Interview: 'Indian Idol 10' winner Salman Ali interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Interview : सलमान अली म्हणतो, मेरी गरीबी दूर हो जाऐगी....!  

‘इंडियन आयडॉल 10’ची ट्रॉफी जिंकल्यानंतर सलमान अलीने ‘लोकमत’शी खास संवाद साधला... या संवादाचा हा सारांश... ...

Indian Idol 10 चा विजेता सलमान अलीचे खास धमाकेदार परफॉर्मन्स...खास आपल्यासाठी!! - Marathi News | indian idol 10 winner salman alis five performances | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 10 चा विजेता सलमान अलीचे खास धमाकेदार परफॉर्मन्स...खास आपल्यासाठी!!

‘इंडियन आयडॉल 10’चा विजेता सलमान अलीचे काही धमाकेदार परफॉर्मन्स खास आपल्यासाठी... हे व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही ‘इंडियन आयडॉल 10’च्या या विजेत्याच्या प्रेमात पडाल हे नक्की... ...

Indian Idol 2018 : सलमान अली ठरला ‘इंडियन आयडॉल 10’चा विजेता! - Marathi News | Indian Idol 2018: Salman Ali IS THE Indian Idol 10' winner! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 2018 : सलमान अली ठरला ‘इंडियन आयडॉल 10’चा विजेता!

‘इंडियन आयडॉल’ या म्युझिक रिअ‍ॅलिटी शोच्या दहाव्या सीझनचा विजेता कोण होणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. अखेर तो क्षण आला. आज रंगलेल्या ‘इंडियन आयडॉल 10’च्या ग्रॅण्ड फिनालेमध्ये सलमान अली याला विजेता घोषित करण्यात आले. ...