लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन आयडॉल

इंडियन आयडॉल, मराठी बातम्या

Indian idol, Latest Marathi News

इंडियन आयडलमध्ये अनू मलिकची जागा घेतली या प्रसिद्ध गायकाने   - Marathi News | Himesh Reshammiya replaces #metoo accused Anu Malik on 'Indian Idol' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इंडियन आयडलमध्ये अनू मलिकची जागा घेतली या प्रसिद्ध गायकाने  

इंडियन आयडल या कार्यक्रमात अनू मलिक ऐवजी एक प्रसिद्ध गायक दिसणार आहे. ...

अजय अतुलने केलेली ही गोष्ट वाचून तुम्हाला देखील वाटेल त्यांचा अभिमान - Marathi News | Ajay Atul signs Jannabi Das for their next song on Indian Idol season 11 sets | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय अतुलने केलेली ही गोष्ट वाचून तुम्हाला देखील वाटेल त्यांचा अभिमान

अजय अतुल यांनी नुकतीच इंडियन आयडल या कार्यक्रमात हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी केलेली एक गोष्ट वाचून तुम्हाला त्यांचा नक्कीच अभिमान वाटेल. ...

#MeToo : अनु मलिकने सोडला ‘इंडियन आयडल 11’ शो? - Marathi News | anu malik left singing reality show indian idol 11 after sexual harassment allegations by sona mohapatra | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo : अनु मलिकने सोडला ‘इंडियन आयडल 11’ शो?

अनु मलिकने ‘इंडियन आयडल 11’ शो सोडण्याचे कळतेय. अर्थात अद्याप चॅनल व निर्मात्यांनी याबद्दल अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. ...

इतके होऊनही ती गप्प का? नेहा कक्करवर भडकली तनुश्री दत्ता   - Marathi News | MeToo : tanushree dutta questions neha kakkar for working with anu malik in indian idol 11 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इतके होऊनही ती गप्प का? नेहा कक्करवर भडकली तनुश्री दत्ता  

भारतात मीटू मोहिमेला वाचा फोडणारी अभिनेत्री तनुश्री दत्ताने आता ‘इंडियन आयडल11’ची जज नेहा कक्कर हिला लक्ष्य केले आहे. ...

Oops Momentची बळी ठरली नेहा कक्कर, स्टेजवर करत होती डान्स आणि मग...!! - Marathi News | indian idol 11 neha kakkar falls on stage while shaking a leg with aditya narayan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Oops Momentची बळी ठरली नेहा कक्कर, स्टेजवर करत होती डान्स आणि मग...!!

नेहाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होतोय. सोनी टीव्हीने अधिकृतपणे हा व्हिडीओ शेअर केला आहे. ...

#MeToo : पुन्हा एकदा अनु मलिकची होणार ‘इंडियन आयडल’ मधून हकालपट्टी? - Marathi News | #MeToo : anu malik to be out again from indian idol 11 after sona mohapatra protest | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :#MeToo : पुन्हा एकदा अनु मलिकची होणार ‘इंडियन आयडल’ मधून हकालपट्टी?

मीटूचे वादळ शांत झाले आणि अनु मलिक ‘इंडियन आयडल 11’मध्ये परतला. पण आता हे वादळ पुन्हा घोंघावू लागले आहे. याचाच परिणाम म्हणजे, पुन्हा एकदा अनु मलिकची ‘इंडियन आयडल 11’मधून हकालपट्टी होण्याची शक्यता आहे. ...

'या' सेलिब्रेटीने सचिन तेंडुलकरला करून दिली 'MeeToo' ची आठवण - Marathi News | Famous singer Sona Mohapatra reminds Sachin Tendulkar of 'MeeToo' | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'या' सेलिब्रेटीने सचिन तेंडुलकरला करून दिली 'MeeToo' ची आठवण

मुंबई : प्रसिद्ध गायिका सोना मोहापात्राने भारताचा माजी महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला 'MeeToo' ची आठवण करून दिली आहे. सचिनच्या ... ...

 अनु मलिकवर या गायिकेने केला लैंगिक गैरवर्तनाचा आरोप, पुन्हा #MeToo - Marathi News | Me Too : neha bhasin says that anu malik is a sexual predator and he should not be in indian idol | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी : अनु मलिकवर या गायिकेने केला लैंगिक गैरवर्तनाचा आरोप, पुन्हा #MeToo

मीटूचे वादळ शांत झाले आणि अनु मलिक ‘इंडियन आयडल 11’मध्ये परतला. पण आता हे वादळ पुन्हा घोंघावू लागले आहे.   ...