लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
इंडियन आयडॉल

इंडियन आयडॉल, मराठी बातम्या

Indian idol, Latest Marathi News

“मी हात जोडून माफी मागतो...”; मनसेच्या इशाऱ्यानंतर आदित्य नारायणची फेसबुक पोस्ट व्हायरल - Marathi News | Aditya Narayan apologize on Facebook post after MNS warning over Controversy Statement on Alibaug | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :“मी हात जोडून माफी मागतो...”; मनसेच्या इशाऱ्यानंतर आदित्य नारायणची फेसबुक पोस्ट व्हायरल

इंडियन आयडल शो चा होस्ट असलेला आदित्य नारायणने अलिबागबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याने मनसेने त्याच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला होता. ...

देव त्यांचं भलं करो, पण कुत्र्यांच्या शर्यतीत चित्त्याला...! आदित्य नारायणचं ट्रोलर्सला उत्तर - Marathi News | indian idol 12 host aditya narayan speaks up on he and contestants getting trolled says shashtaang pranaam | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :देव त्यांचं भलं करो, पण कुत्र्यांच्या शर्यतीत चित्त्याला...! आदित्य नारायणचं ट्रोलर्सला उत्तर

Indian Idol 12 : ‘इंडियन आयडल’चा 12 वा सीझन सध्या स्पर्धकांच्या परफॉर्मन्समुळे नाही तर वादामुळे चर्चेत आहे. ...

...तर कानाखाली आवाज काढेन, आदित्यचा उद्धटपणा वाढलाय; अमेय खोपकरांनी दिला इशारा - Marathi News | Ameya khopkar Angry on Indian Idol Host Aditya Narayan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :...तर कानाखाली आवाज काढेन, आदित्यचा उद्धटपणा वाढलाय; अमेय खोपकरांनी दिला इशारा

सोनीच नाही इतर शोमध्येही अनेकदा अलिबागबद्दल असंच काहीही अपमानस्पद कलाकार बोलताना दिसतात. यापुढे अजिबात खपवून घेतले जाणार नाही. ...

‘शन्मुखला हाकला, आदित्य नारायण लाज बाळग’; ‘Indian Idol 12’चा एपिसोड पाहून पुन्हा भडकले चाहते - Marathi News | Indian Idol 12: Angry fans want Shanmukhapriya eliminated; slam Aditya Narayan for his dig on Amit Kumar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘शन्मुखला हाकला, आदित्य नारायण लाज बाळग’; ‘Indian Idol 12’चा एपिसोड पाहून पुन्हा भडकले चाहते

‘Indian Idol 12 : ‘इंडियन आयडल 12’ने पुन्हा ओढवून घेतला वाद, पुन्हा नेटक-यांनी केले ट्रोल ...

'पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा',इंडियन आयडलची स्पर्धक सायलीच्या पालकांनाच करायला लावल्या नको त्या गोष्टी - Marathi News | Anything for publicity, Indian Idol Planed For Contest Sayli Parents Romantic Dinner Date | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पब्लिसिटी के लिए कुछ भी करेगा',इंडियन आयडलची स्पर्धक सायलीच्या पालकांनाच करायला लावल्या नको त्या गोष्टी

इंडियन आयडल कार्यक्रमाची टीआरपी वाढवण्यासाठी आयडीयाच्या कल्पना लढवत शो कसा रंजक बनवता येईल यावर मेहनत घेतली जात आहे. ...

Indian Idol 12:  मेकर्सनी नॅशनल टीव्हीवर काढला अमित कुमार यांचा वचपा?  - Marathi News | indian idol 12 amit kumar controversy host aditya narayan trolled him on national television | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 12:  मेकर्सनी नॅशनल टीव्हीवर काढला अमित कुमार यांचा वचपा? 

Indian Idol 12: आदित्य नारायणने असा काढला चिमटा, प्रोमो पाहून तुम्हालाही बसेल धक्का    ...

धक्कादायक! 'टॅलेंटपेक्षा गरीबीला देतात जास्त महत्त्व', 'इंडियन आयडॉल'च्या निर्मात्यांवर भडकला अभिजीत सावंत - Marathi News | Indian idol winner singer abhijeet sawant out of work now ashes out at makers they focus more on poverty than talent | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धक्कादायक! 'टॅलेंटपेक्षा गरीबीला देतात जास्त महत्त्व', 'इंडियन आयडॉल'च्या निर्मात्यांवर भडकला अभिजीत सावंत

इंडियन आयडॉल (Indian Idol) हा रिअॅलिटी शो गेल्या काही वर्षांपासून बर्‍याच वादात अडकला आहे. ...

Indian Idol 12: अर्चना पूरण सिंगच्या कौतुकाने भारावला दानिश मोहम्मद - Marathi News | Indian Idol 12: Danish Mohammad overwhelmed by Archana Puran Singh's admiration | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Indian Idol 12: अर्चना पूरण सिंगच्या कौतुकाने भारावला दानिश मोहम्मद

इंडियन आयडॉलच्या १२व्या सीझनमध्ये या वीकेंडला सुप्रसिद्ध गायक कुमार सानू, अनुराधा पौडवाल आणि रूपकुमार राठोड हजारी लावणार आहेत. ...