लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय उत्सव-सण

Indian Festivals news

Indian festivals, Latest Marathi News

उत्सव -Festival- सण-उत्सव, त्यांचे महत्त्व, साजरं करण्याच्या पध्दती, पदार्थ, पारंपरिक रीती आणि आनंदाचं सेलिब्रेशन.
Read More
Ashadhi Wari 2025: माउलींच्या मानाच्या दोन्ही अश्वांचे आळंदीत आगमन;विधिवत पूजन करून मंदिर प्रदक्षिणा केली पूर्ण - Marathi News | Ashadhi Wari 2025 Both the horses of Mauli honor arrived in Alandi; After performing elaborate worship, they completed the temple circumambulation. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माउलींच्या मानाच्या दोन्ही अश्वांचे आळंदीत आगमन;विधिवत पूजन करून मंदिर प्रदक्षिणा केली पूर्ण

रथापुढे चालत असतो तो माउलीचा अश्व व दुसरा अश्व ज्यावर जरीपटका घेऊन अश्वस्वार झालेला असतो, तो स्वाराचा अश्व असे एकूण दोन अश्व या सोहळ्यात सहभागी आहेत. ...

गेल्या दोन वर्षांत वारी काळात २४वारकऱ्यांचा मृत्यू;सहायता निधीतून वारसांना दमडीही नाही - Marathi News | 24 Warkari villagers died during the Wari period in the last two years; heirs did not get a single penny from the relief fund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेल्या दोन वर्षांत वारी काळात २४वारकऱ्यांचा मृत्यू;सहायता निधीतून वारसांना दमडीही नाही

गेल्या दोन वर्षांत वारी काळात २४ वारकऱ्यांचा झाला मृत्यू, शासनाचेही दुर्लक्ष ...

आता 'एआय दिंडी'...! नव्या पिढीत आध्यात्मिक जाणीव वाढवणार - Marathi News | Ashadhi Wari Now AI Dindi Will increase spiritual awareness in the new generation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता 'एआय दिंडी'...! नव्या पिढीत आध्यात्मिक जाणीव वाढवणार

एआय म्हणजे मराठीत ‘आई’ अर्थात ‘माउली’ (भक्तांना आधार देणारी, प्रेमळ शक्ती) अशा 'एआय'च्या घटकांचा खुबीने वापर करण्यात आला आहे. ...

Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025: Know when Ashadhi Ekadashi and Chaturmasa begin this year! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!

Ashadhi Ekadashi 2025 Date: हिंदू धर्मात एकादशीचे महत्त्व आहेच, पण त्यात आषाढी एकादशीची पूजा विशेष मानली जाते आणि अनेक घरातून चतुर्मास पाळला जातो; त्याविषयी... ...

June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम! - Marathi News | June Panchak 2025: Panchak Yoga for five days from today; It is best if you can avoid important work and travel! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!

June Panchak 2025 Do and Donts: १६ ते २० जून रोजी पंचक आहे, हा काळ अशुभ का मानला जातो? या कालावधीत काय करावे आणि काय टाळावे ते जाणून घ्या.  ...

संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ - Marathi News | Sankashta Chaturthi 2025 Do Ganpati Puja like this Know about auspicious time, puja rituals, belief and moonrise time chandrodaya timing of sankashti chaturthi June 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संकष्ट चतुर्थी 2025: असं करा गणपती पूजन; जाणून घ्या, शुभ मुहूर्त, पूजा विधी, मान्यता आणि चंद्रोदयाची वेळ

Sankashti Chaturthi June 2025 Moonrise Time : संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकतो. संकष्ट चतुर्थीचे व्रत एक काम्यव्रत आहे. हे व्रत फार प्राचीन आहे. हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते. ...

Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय! - Marathi News | Jyeshtha Purnima 2025: This year, Jyeshtha Purnima is divided into two parts; do 'this' remedy on Wednesday to increase wealth! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Jyeshtha Purnima 2025: यंदा ज्येष्ठ पौर्णिमा विभागून;धनसंपत्तीत वाढीसाठी बुधवारी करा 'हे' उपाय!

Jyeshtha Purnima 2025 Puja Vidhi, Shubh Muhurat: १०-११ जून रोजी ज्येष्ठ पौर्णिमा विभागून आली आहे, तरी वटपूजन १० तारखेला आणि ११ तारखेला पुढे दिल्यानुसार लक्ष्मीपूजन करायचे आहे. ...

Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा! - Marathi News | Vat Purnima 2025: Worshipped Vat Purnima, but forgot to read the story in a hurry? Read 'this' story! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Vat Purnima Vrat 2025: वट पौर्णिमेची पूजा झाली, पण घाईघाईत कथा वाचायची राहून गेली? वाचा 'ही' कथा!

Vat Purnima 2025 Vrat Katha: कलियुगातली सावित्री सत्यवानासाठी घर, संसार सांभाळून वट पौर्णिमेचे व्रत करते, पण ऑफिसच्या गडबडीत व्रतकथा वाचायची राहून जाते, त्यासाठी ही सोय! ...