लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय उत्सव-सण

Indian Festivals news

Indian festivals, Latest Marathi News

उत्सव -Festival- सण-उत्सव, त्यांचे महत्त्व, साजरं करण्याच्या पध्दती, पदार्थ, पारंपरिक रीती आणि आनंदाचं सेलिब्रेशन.
Read More
कावडयात्रा : हर्र बोला महादेवच्या गजराने दुमदुमले अकोला - Marathi News | Kabadavatra: Har har Mahadev's chanting in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कावडयात्रा : हर्र बोला महादेवच्या गजराने दुमदुमले अकोला

अकोला : श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी ७३ वर्षांच्या परंपरेनुसार अकोला शहरात कावड -पालखी उत्सव साजरा करण्यात आला. ...

खामगावात कावड यात्रेचा ‘माहोल’ - Marathi News | Kawad yatra procession in Khamgaon | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :खामगावात कावड यात्रेचा ‘माहोल’

खामगाव : श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी, ३ सप्टेंबररोजी  शहरातून भव्य कावड यात्रा निघाली. ...

'गोविंदा रे गोपाला, यशोदेचा नंदलाला' - Marathi News |  'Govinda Ray Gopala, Yashodacha Nandlala', calebration dahi handi | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :'गोविंदा रे गोपाला, यशोदेचा नंदलाला'

अख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध अकोल्याची अनोखी कावडयात्रा - Marathi News | The unique Kawad yatra of Akola | Latest akola Photos at Lokmat.com

अकोला :अख्या महाराष्ट्रात प्रसिद्ध अकोल्याची अनोखी कावडयात्रा

हजारो कावडधारी शिवभक्त गांधीग्रामला रवाना! - Marathi News | Thousands of Kavadadhari Shivabhakt to leave for Gandhgram! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हजारो कावडधारी शिवभक्त गांधीग्रामला रवाना!

अकोला: श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी अकोला शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री राजराजेश्वराला येथून १८ किमी अंतरावरील गांधीग्राम येथील पुर्णा नदीचे पवित्र पाणी कावडद्वारे आणून जलाभिषेक करण्याची अकोलेकरांची गत ७० वर्षांपासूनची परंपरा आहे. ...

Janmashtami 2018: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व - Marathi News | Janmashtami 2018: Date and time, shubh muhurt, significance and history of Krishna Janmashtami | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Janmashtami 2018: श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पूजेचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Janmashtami 2018: श्रावण महिन्यात वद्य अष्टमी या तिथीला मध्यरात्री रोहिणी नक्षत्रावर मथुरेत कंसाच्या बंदिशाळेत श्रीकृष्णाचा जन्म झाला, म्हणून त्या दिवशी आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा आहे. ...

सप्टेंबर 2018 : देशभरात रंगणार हे सण आणि फेस्टिव्हल्स; तुम्हीही सहभागी होऊ शकता! - Marathi News | events and festivals of september 2018 in india | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :सप्टेंबर 2018 : देशभरात रंगणार हे सण आणि फेस्टिव्हल्स; तुम्हीही सहभागी होऊ शकता!

भारत विविधतेने नटलेला देश आहे. भाषा, रूढी-परंपरा, खाद्यपदार्थ, संस्कृती यांमध्ये विविधता आढळून येते. प्रत्येक राज्य आणि त्यांतील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळी संस्कृती आढळून येते. ...

श्रीकृष्ण जन्माष्टमी : जन्माष्टमीला भेट देण्यासाठी मथुरा आणि वृंदावनमधील खास ठिकाणं! - Marathi News | Krishna Janmashtami Special : Best temple in Mathura and Vrindavan to visit in Janmashtami | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :श्रीकृष्ण जन्माष्टमी : जन्माष्टमीला भेट देण्यासाठी मथुरा आणि वृंदावनमधील खास ठिकाणं!