लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय उत्सव-सण

Indian Festivals news, मराठी बातम्या

Indian festivals, Latest Marathi News

उत्सव -Festival- सण-उत्सव, त्यांचे महत्त्व, साजरं करण्याच्या पध्दती, पदार्थ, पारंपरिक रीती आणि आनंदाचं सेलिब्रेशन.
Read More
Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष! - Marathi News | Nag Panchami 2025: These home remedies on Nag Panchami will also remove the evil of the snake! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Nag Panchami 2025: नागपंचमीला 'या' घरगुती उपायांनीदेखील दूर होईल कालसर्पदोष!

Nag Panchami 2025 Home Remedies: कालसर्प दोषातून मुक्ती मिळावी यासाठी नागपंचमीला केले जातात पुढील उपाय, तीर्थक्षेत्री जाणे शक्य नाही? निदान घरगुती उपाय जरूर करा. ...

Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण! - Marathi News | Nag Panchami 2025: Frying, chopping, cutting is prohibited on Nag Panchami; Read the scientific and religious reasons! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Nag Panchami 2025: नागपंचमीला तळणे, चिरणे, कापणे निषिद्ध; वाचा शास्त्रीय आणि धार्मिक कारण!

Nag Panchmi 2025: २९ जुलै रोजी नागपंचमी आहे, त्यादिवशी स्वयंपाकघरात या कृती का टाळायच्या? त्यामागील शास्त्रार्थ जाणून घेऊया. ...

Shravan 2025: पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त जाणून घेऊया पांडवकालीन शिवमंदिराची महती! - Marathi News | Shravan 2025: On the occasion of the first Shravan Monday, let's learn about the importance of the Shiva temple during the Pandava era! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2025: पहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त जाणून घेऊया पांडवकालीन शिवमंदिराची महती!

Shravan 2025: श्री गंगेश्वर महादेव मंदिर हे भारतातील सर्वात प्राचीन मंदिरांपैकी एक मानले जाते. ते ज्या ठिकाणी स्थित आहे तिथला स्थानमहिमा आणि मंदिराचे वैशिष्ट्य जाणून घेऊ.  ...

पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता - Marathi News | first shravan somwar 2025 know about date vrat puja vidhi significance and which shivamuth to be offer on first shravani somwar 2025 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता

First Shravan Somwar 2025: २०२५ मधील पहिल्या श्रावण सोमवारी कोणती शिवामूठ अर्पण करावी? शिवपूजनाची सोपी पद्धत, महत्त्व आणि काही मान्यता जाणून घ्या... ...

पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य! - Marathi News | Shravan Ravivar Aditya Ranubai Vrat 2025: Aditya Ranubai Vrat that brings glory; Read the Vrat Ritual and show the offering of Khir! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!

Shravan Ravivar Aditya Ranubai Vrat 2025: श्रावणातल्या पहिल्या रविवारी केलेली ही पूजा गतवैभव आणि समृद्धी देणारी आहे, शक्य असल्यास चारही रविवारी हे व्रत करावे. ...

Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी! - Marathi News | Shravan Somvar 2025: Do not throw away the betel leaf offered to Lord Shiva, it will increase wealth! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!

Shravan Somvar 2025: २८ जुलै रोजी यंदाचा पहिला श्रावण सोमवार येत आहे, त्यानिमित्त धनवृद्धीसाठी ज्योतिष शास्त्राने दिलेला उपाय करा. ...

Shravan 2025: श्रावण सुरू झाला, पण उपासना काय करावी सुचेना? 'या'पैकी एक पर्याय निवडा! - Marathi News | Shravan 2025: Shravan has started, but Upasane has not started? Choose one of these options! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2025: श्रावण सुरू झाला, पण उपासना काय करावी सुचेना? 'या'पैकी एक पर्याय निवडा!

Shravan 2025: श्रावणात केलेल्या उपासनेचे शतपटीने पुण्य मिळते, मनोकामना पूर्ती होते, पण उपासना कोणती करावी हाच मुख्य प्रश्न असेल तर हे घ्या उत्तर! ...

Shravan 2025: मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग महादेवांनी का निर्माण केले? काय आहे तिथला स्थानमहिमा? - Marathi News | Shravan 2025: Why was Mallikarjuna Jyotirlinga built by Lord Shiva? What is the significance of its location? | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Shravan 2025: मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंग महादेवांनी का निर्माण केले? काय आहे तिथला स्थानमहिमा?

Shravan 2025: श्रावण मासात १२ ज्योतिर्लिंगांपैकी एका तरी ठिकाणी जाता आले तर उत्तम, निदान तिथला स्थानमहिमा माहीत असायलाच हवा.  ...