भक्तिमय वातावरणात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पुणेकरांचा निरोप घेऊन हडपसरमधून वेगवेगळ्या वाटेने पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला. ...
हा हिंदू-मुस्लीम सलोखा जपण्याचा प्रयत्न वारीच्या काळात आजही होत आहे, हे त्यातील विशेष ! संत तुकाराम महाराज आणि हजरत अनगडशहा यांच्यात मैत्री कशी दृढ झाली याची एक अख्यायिका देखील सांगितली जाते. ...
गोणेकर कुटुंब मागील अनेक पिढ्यांपासून विठोबाच्या सेवेसाठी तुळशीच्या माळा तयार करण्याचे पारंपरिक कार्य करत आले आहे. हे काम त्यांनी केवळ व्यवसाय म्हणून कधीही केले नाही, तर ते सेवा, भक्ती आणि परंपरेचे प्रतीक मानले आहे. ...
कशाचीही अपेक्षा न ठेवता भक्ती करणे काय असते, हे शिकायला मिळालं. ‘आयटी दिंडी’सारख्या उपक्रमांनी विश्वास वाटतो की, हिंदू धर्म, देश व मराठी संस्कृतीला पुढची कोट्यवधी वर्षे धक्का लागणार नाही. ...
Yogini Ekadashi 2025 Vrat Benefits: २२ जून रोजी योगिनी एकादशी आहे. हे व्रत केल्यामुळे दु:ख, दैन्य दूर होऊन व्यक्ती पापमुक्त होते असे शास्त्रात म्हटले आहे; त्याविषयी सविस्तर माहिती! ...
Ashadhi Ekadashi 2025: वारीत रंगणारा आणि तारक मंत्रात रममाण होणारा भक्त ईश्वररुपी गुरु तत्त्वात रममाण होतो, तसे झाले की गुरु ईश्वरापर्यंत नेणारा मोकळा कसा करतात बघा! ...
पूर्वी बैलगाडीत वारकऱ्यांना जेवणासाठी लागणारे धान्य, कपडालत्ता घेऊन जावे लागायचे. आता प्रत्येक दिंडीत वाहनांची सोय झाल्यामुळे वारकऱ्यांची सोय हायटेक झाली आहे. ...