लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय उत्सव-सण

Indian Festivals news, मराठी बातम्या

Indian festivals, Latest Marathi News

उत्सव -Festival- सण-उत्सव, त्यांचे महत्त्व, साजरं करण्याच्या पध्दती, पदार्थ, पारंपरिक रीती आणि आनंदाचं सेलिब्रेशन.
Read More
Kandenavami 2025 : शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत! - Marathi News | Even though it is not in the scriptures, Kandenavami is celebrated today; a huge feast of Kande Bhaji is prepared! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :शास्त्रात नसूनही आज शास्त्र समजून केली जाते कांदेनवमी; घरोघरी रंगतो कांदेभजीचा फक्कड बेत!

Kandenavami 2025 : जातिवंत खवय्ये चमचमीत खाण्याचे निमित्त शोधत असतात; ६ जुलै रोजी चातुर्मास सुरू होतोय म्हटल्यावर आजची आषाढ नवमी कांदे नवमी म्हणून साजरी करण्याचे असेच एक निमित्त! ...

Ashadhi Ekadashi 2025: वेद पुराणात न सापडणारा पांडुरंग पंढरपुरात आला कुठून? वाचा त्याचे कूळ आणि मूळ! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025: Where did Pandurang, who is not found in the Vedas, come to Pandharpur? Know his lineage and origin! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025: वेद पुराणात न सापडणारा पांडुरंग पंढरपुरात आला कुठून? वाचा त्याचे कूळ आणि मूळ!

Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंग हे विष्णू रूप आहे हे सर्वांना माहीत आहे, पण विठ्ठल रूपाचे कूळ आणि मूळ कुठे सापडते ते जाणून घेऊ.  ...

Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण... - Marathi News | Chaturmas 2025: Chaturmas is starting; Three days left to finish off the onions and garlic in the house! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Chaturmas 2025: सुरु होतोय चातुर्मास; या चार महिन्यात कांदा-लसूण खाऊ नये, कारण...

Chaturmas 2025 Start and End Dates: चातुर्मासात कांदा लसूण खाऊ नये असे सांगितले जाते, त्याचे कारण जाणून घेतले तर तुम्ही सुद्धा चातुर्मासात या नियमाचे पालन कराल.  ...

Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या! - Marathi News | Guru Purnima 2025: Don't go looking for a Guru, he will come into your life; but when? Know that! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Purnima 2025: गुरु शोधायला जाऊ नका, तेच आपल्या आयुष्यात येतात; पण कधी? ते जाणून घ्या!

How to Find a Guru: आपल्या आयुष्याला योग्य वळण देण्यासाठी गुरु मिळावे लागतात; मुख्य म्हणजे त्यांना शोधावे लागत नाही तर ते आपणहून येतात...पण कधी ते जाणून घ्या! ...

सराटी येथे तुकोबांच्या पादुकांना शाही निरास्नान; पालखी सोलापूरकडे मार्गस्थ - Marathi News | The palanquin of sant tukaram maharaj palkhi and the entire convoy along with it are on their way to Solapur district from the bridge at Sarati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराटी येथे तुकोबांच्या पादुकांना शाही निरास्नान; पालखी सोलापूरकडे मार्गस्थ

सराटी येथील पुलावरून संत तुकोबाचा पालखी रथ आणि त्यासोबतचा संपूर्ण लवाजमा पुलावरून सोलापूर जिल्ह्याकडे मार्गस्थ. ...

Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंग २८ युगांपासून पंढरपूरात उभा आहे, त्याबद्दल... - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025: Pandurang has been standing in Pandharpur for 28 ages, proof of this... | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंग २८ युगांपासून पंढरपूरात उभा आहे, त्याबद्दल...

History of the Pandharpur Vitthal Temple: आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी प्रतिवर्षी पांडुरंगाची भेट घेण्यासाठी जातात, त्यांच्यासाठी तो तिथे २८ युगांपासून उभा आहे, त्याबद्दल... ...

संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे बारामतीत स्वागत;स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या - Marathi News | Ashadhi Wari Sant Sopankaka Maharaj's palanquin ceremony welcomed in Baramati; Rangoli slippers for the welcome | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे बारामतीत स्वागत;स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या

सायंकाळी सहाच्या सुमारास माळेगाव येथील मुक्कामानंतर कसबा येथे सोपानकाकांच्या पालखी सोहळ्याचे आगमन झाले. ...

Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2025: Warkaris met Premanand Maharaj, said our Vithu is the same as your Krishna! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

Warkaris met Premanand Maharaj Video: प्रेमानंद महाराजांना ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी असते, पण जेव्हा प्रेमानंद महाराज वारकऱ्यांना ऐकण्यात दंग होतात, तो क्षण... ...