जेजुरीकरांनी व जेजुरी नगरपालिका, मार्तंड देवसंस्थान यांच्यावतीने भंडार्याची उधळण करीत सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. वैष्णवांनी कुलदैवत खंडोबाचे भंडार खोबर्याच्या उधळण करीत गडकोटात येळकोट येळकोट जय मल्हार, आणि ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात दर्शन घेतले. ...
येथील विसाव्याला विशेष महत्त्व असून या ठिकाणी आळंदी येथून पालखीने वारीसाठी प्रस्थान केल्यानंतर प्रथमच माऊलींच्या पादुका पालखीतून खाली घेऊन त्या यमाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात नेल्या जातात. ...
Amavasya Good or Bad Day: २५ जून रोजी ज्येष्ठ अमावस्या आहे, मात्र २४ जून रोजी अमावास्या तिथी सुरू होत असल्याने या विषयाशी निगडीत माहिती जाणून घ्या. ...
Why Shri Vitthal Wears Fish Kundal: 'सुंदर ते ध्यान' या अभंगात तिसऱ्या चरणात तुकोबा विठूमाऊलीच्या मकरकुंडलांचा उल्लेख करतात, पण ती आली कुठून? वाचा. ...
Som Pradosh Vrat 2025 Puja Vidhi: आज सोम प्रदोष आहे, त्यानिमित्त सूर्यास्ताच्या वेळी केले जाते व्रताचरण, ज्यामुळे नशिबाची साथ मिळते आणि आयुष्यात प्रगती होते. ...