लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय उत्सव-सण

Indian Festivals news, मराठी बातम्या

Indian festivals, Latest Marathi News

उत्सव -Festival- सण-उत्सव, त्यांचे महत्त्व, साजरं करण्याच्या पध्दती, पदार्थ, पारंपरिक रीती आणि आनंदाचं सेलिब्रेशन.
Read More
गुरु गोचर २०२५: १३ ऑक्टोबरचे गुरु भ्रमण अडलेल्या कामांना, विवाहाला, व्यवहाराला देणार सुपरफास्ट गती! - Marathi News | Guru Gochar 2025: Guru's transit on October 13 will give superfast speed to stalled work, marriage, and transactions! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :गुरु गोचर २०२५: १३ ऑक्टोबरचे गुरु भ्रमण अडलेल्या कामांना, विवाहाला, व्यवहाराला देणार सुपरफास्ट गती!

Guru Gochar 2025: १३ ऑक्टोबर रोजी दुपारनंतर होणारे गुरुभ्रमण विपुल प्रमाणात सकारात्मक ऊर्जा घेऊन येत आहे, तिचा उपयोग कुठे आणि कसा करायचा ते जाणून घ्या! ...

Diwali 2025: दिवाळी आणि किल्लेबांधणीचा खेळ; खुद्द महाराजांनाही आवडत होता! - Marathi News | Diwali 2025: Diwali and the game of fort building; Even the Maharaja himself loved it! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Diwali 2025: दिवाळी आणि किल्लेबांधणीचा खेळ; खुद्द महाराजांनाही आवडत होता!

Diwali 2025: दिवाळीत मातीत मनसोक्त खेळून किल्लेबांधणीची मजा रेडिमेड किल्ला विकत घेण्यात नाही, महाराजांची याबाबत ऐतिहासिक आठवण जाणून घेऊ. ...

Tarot Card: दिवाळीपूर्व आठवडा उत्साहाचा, आनंदाचा, वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य - Marathi News | Tarot Card: The week before Diwali is full of excitement and happiness, read your weekly tarot prediction | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Tarot Card: दिवाळीपूर्व आठवडा उत्साहाचा, आनंदाचा, वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य

Tarot Card: टॅरो कार्डनुसार दिलेल्या कार्डपैकी किंवा राशिनुसार तुम्हाला तुमचे साप्ताहिक राशि भविष्य जाणून घेता येईल. ...

Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला खरेदी करा 'ही' वस्तु; सुख, संपन्नतेने भरून टाकेल वास्तु! - Marathi News | Sankashti Chaturthi 2025: Buy 'this' item in Sankashti; Vastu will be filled with happiness and wealth! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला खरेदी करा 'ही' वस्तु; सुख, संपन्नतेने भरून टाकेल वास्तु!

Sankashti Chaturthi 2025: वास्तु शास्त्रानुसार शुभ मुहूर्तावर खरेदी केलेली शुभ चिन्हे शुभ परिणाम देतात; संकष्टीला 'या' वस्तूची खरेदी करेल वास्तूची भरभराट! ...

करवा चौथसाठी प्रियंका चोप्राने हातावर काढली मेहंदी, फ्लॉन्ट केलं पतीचं खरं नाव - Marathi News | Priyanka Chopra gets mehndi on her hands for Karva Chauth, flaunts her husband's real name | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :करवा चौथसाठी प्रियंका चोप्राने हातावर काढली मेहंदी, फ्लॉन्ट केलं पतीचं खरं नाव

Priyanka Chopra Karva Chauth Photos: ग्लोबल स्टार प्रियांका चोप्रा भलेही परदेशात स्थायिक झाली असली तरी ती भारतीय रूढी-परंपरांशी अजूनही जोडलेली आहे. दिवाळी ते होळीपर्यंतच नाही, तर ती करवा चौथदेखील मोठ्या उत्साहाने आणि थाटामाटात साजरा करते. ...

अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय! - Marathi News | Sankashti Chaturthi 2025: If you are feeling restless, restless, and confused, start with this small but effective solution! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :अशांत, अस्वस्थ, सैरभैर वाटत असेल तर संकष्टीपासून सुरू करा 'हा' छोटासा पण प्रभावी उपाय!

Sankashti Chaturthi 2025: १० ऑक्टोबर रोजी चातुर्मासातली शेवटची संकष्टी आहे, त्या मुहूर्तावर दिलेला उपाय सुरू केल्याने निश्चितच लाभ होईल! ...

संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे! - Marathi News | Sankashthi Chaturthi 2025: Have you seen the only 18-handed Ganesha temple in India? It is in our Maharashtra! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :संकष्ट चतुर्थी: भारतातील एकमेव १८ हातांच्या गणपतीचे मंदिर पाहिले का? आपल्या महाराष्ट्रातच आहे!

Sankashti Chaturthii : यंदा १० ऑक्टोबर रोजी चातुर्मासातली शेवटची संकष्टी आहे, त्यानिमित्त ओळख करून घेऊया महराष्ट्रात वसलेल्या वैशिष्ट्यपूर्ण गणेश मंदिराचं! ...

Laxmi Pujan 2025 Date: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास! - Marathi News | Laxmi Pujan 2025: When is Laxmi Pujan this year? On 20th or 21st October? You will get only two and a half hours for worship! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Laxmi Pujan 2025 Date: यंदा लक्ष्मीपूजन कधी? २० की २१ ऑक्टोबरला? पूजेसाठी मिळणार फक्त अडीच तास!

Laxmi Pujan 2025 Shubh Muhurta: गेल्यावर्षीप्रमाणे याहीवेळेस लक्ष्मीपूजेसंदर्भात अनेकांच्या मनात तिथी, मुहूर्त आणि तारखेवरून गोंधळ झाला आहे, पंचागाच्या मदतीने तो दूर करू.  ...