लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय उत्सव-सण

Indian Festivals news, मराठी बातम्या

Indian festivals, Latest Marathi News

उत्सव -Festival- सण-उत्सव, त्यांचे महत्त्व, साजरं करण्याच्या पध्दती, पदार्थ, पारंपरिक रीती आणि आनंदाचं सेलिब्रेशन.
Read More
सोपानकाका चरणी...अश्व धावले रिंगणी..! सोमेश्वरनगर येथे पार पडला संत सोपानकाका पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा - Marathi News | ashadhi wari at the feet of Sopankaka the horses ran to the ring The ring ceremony of the Sant Sopankaka palanquin ceremony was held in Someshwarnagar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोपानकाका चरणी...अश्व धावले रिंगणी..! सोमेश्वरनगर येथे पार पडला संत सोपानकाका पालखी सोहळ्याचा रिंगण सोहळा

- सोमेश्वरनगर येथील मु. सा. काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थितील डोळ्यांचे पारणे फेडणारे पहिला अश्व रिंगण सोहळा पार पडला. ...

जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व - Marathi News | jagannath rath yatra 2025 lakhs of devotees experience the amazing ceremony know about traditions and importance | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व

Jagannath Puri Rath Yatra 2025 Celebration: भगवान जगन्नाथ रथयात्रेच्या दिव्य सोहळ्याची अद्भूत अनुभूती दरवर्षी लाखो भाविक घेतात. जाणून घ्या... ...

Ashadhi Wari 2025 : संत सोपानकाका पालखी सोहळ्याचा बारामती तालुक्यात प्रवेश - Marathi News | Ashadhi Wari Sant Sopankaka palanquin ceremony enters Baramati taluka | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2025 : संत सोपानकाका पालखी सोहळ्याचा बारामती तालुक्यात प्रवेश

- सोमेश्वरनगर येथील काकडे महाविद्यालयाच्या प्रांगणात दुपारी ३ वाजता पाहिले अश्वरिंगण पार पडेल. ...

Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ! - Marathi News | Kalidas Din 2025: The finger next to the little finger is named as the ring finger, which is a reference to Kalidasa! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Kalidas Din 2025: करंगळीच्या बाजूच्या बोटाला 'अनामिका' नाव मिळण्यामागे आहे कालिदासांचा संदर्भ!

Kalidasa Ring Finger Story: २६ जून रोजी आषाढाचा पहिला दिवस आहे, जो महाकवी कालिदास दिन म्हणून ओळखला जातो; त्यानिमित्ताने ही रोचक माहिती जाणून घ्या! ...

Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या! - Marathi News | Guru Purnima 2025: Why everyone should have a Guru in their life? Know their place in our life! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Guru Purnima 2025: प्रत्येकाने आयुष्यात गुरु का केले पाहिजे? त्यांचे आपल्या आयुष्यातील स्थान जाणून घ्या!

Guru Purnima 2025: गुरु केल्याशिवाय आपली प्रगती शक्य नाही, मग गुरु कोणीही असो, पण ते आयुष्यात असलेच पाहिजेत, कशासाठी ते जाणून घेऊ. ...

आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल! - Marathi News | Ashadha: Four months from Ashadha onwards, there will be a spiritual atmosphere and a series of festivals, celebrations, fasts, and rituals! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!

Ashadha Month Importance: २६ जून रोजी आषाढ सुरू होत आहे, आता चार महीने आनंदाचे डोही आनंद तरंग; काय आहे या महिन्याचे वैशिष्ट्य? जाणून घ्या! ...

Ashadhi Wari : माऊलींचे जेजुरीत भंडार्‍याच्या उधळणीत स्वागत; माऊली भक्तांनी घेतले कुलदैवताचे दर्शन - Marathi News | ashadhi wari Mauli welcomed with a grand feast in Jejuri; Mauli devotees had darshan of the ancestral deity | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊलींचे जेजुरीत भंडार्‍याच्या उधळणीत स्वागत; माऊली भक्तांनी घेतले कुलदैवताचे दर्शन

जेजुरीकरांनी व जेजुरी नगरपालिका, मार्तंड देवसंस्थान यांच्यावतीने भंडार्‍याची उधळण करीत सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. वैष्णवांनी कुलदैवत खंडोबाचे भंडार खोबर्‍याच्या उधळण करीत गडकोटात येळकोट येळकोट जय मल्हार, आणि ज्ञानोबा माऊलीच्या जयघोषात दर्शन घेतले. ...

Ashadhi Ekadashi : पालखी सोहळ्यात महिलांच्या मोबाईल, दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांकडून पर्दाफाश - Marathi News | Pune Police bust gang that stole women's mobile phones, purses and jewellery during Sant Dnyaneshwar and Sant Tukaram palanquin ceremonies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Ekadashi : पालखी सोहळ्यात महिलांच्या मोबाईल, दागिने चोरी करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांकडून पर्दाफाश

या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या पर्स व मोबाईल चोरी करणाऱ्या एका आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. ...