Budh Pradosh Vrat August 2025: श्रावणातील शेवटच्या बुधवारी प्रदोष व्रत आहे. बुध पूजन आणि प्रदोष व्रतात नेमके काय करावे? कोणत्या मंत्रांचा जप प्रभावी ठरू शकतो? जाणून घ्या... ...
Mangalagauri 2025: आज श्रावणातील शेवटचा मंगळवार, त्यानिमित्त सुप्रसिद्ध चित्रकार दीनानाथ दलाल यांच्या सुंदर चित्रातून या व्रताचे मूळ स्वरूप जाणून घेऊया. ...
Aja Ekadashi 2025 Vrat Puja: यंदा १९ ऑगस्ट रोजी अजा एकादशी आहे, हे व्रत केल्यास अनेक लाभ होतात असा भाविकांचा अनुभव आहे, ते लाभ कोणते व कसे मिळवावे ते जाणून घ्या. ...
Last Shravan Somvar 2025 Rituals: १८ ऑगस्ट रोजी शेवटचा श्रावणी सोमवार आहे, त्यानिमित्त इच्छापूर्तीसाठी महादेवाच्या उपासनेत दिलेला उपाय करायला विसरू नका. ...
Gopal Kala 2025: कृष्ण जन्मानंतर १४ वर्षांनी देवकी वसुदेवाला मिळाली मुक्ती, पुत्र प्राप्ती होऊनही त्यांच्या वाट्याला हे भोग का आले? याचं कृष्णाने दिलेलं उत्तर जाणून घ्या. ...