Solar Eclipse 2025: ज्यांना पितरांची तिथी माहीत नसते, ते सर्वपित्री अमावस्येला श्राद्धविधी करतात, मात्र त्यादिवशी ग्रहण असल्याने श्राद्धविधीबाबत शंका दूर करा. ...
Navratri 2025: २२ सप्टेंबर पासून नवरात्र सुरु होत आहे, अशातच देवी हत्तीवर आरूढ होऊन येत आहे, हत्ती हे वैभवाचे प्रतीक आहे, त्यामुळे हा शुभ शकुन आहे. ...
Shukra Pradosh 2025: १९ सप्टेंबर रोजी पितृपक्षातील शुक्र प्रदोष आहे, या तिथीवर दिलेले उपाय केले असता शिवशंकराचे आणि पितरांचे आशीर्वाद नक्कीच फळतील. ...
Navratri 2025: नवरात्र येताच बाजारात टपोरे झेंडू दिसू लागतात, घरा दाराला त्याचे तोरण बांधाच, पण एक दोन झेंडूचा रोज चहा करून प्या, त्यामुळे होणारे फायदे वाचा. ...
Pitru Paksha 2025: सध्या पितृ पक्ष सुरू आहे, त्यानिमित्ताने पितरांच्या श्राद्धबरोबर धर्मसंस्थेने स्वत:चे श्राद्ध करण्याची सोय का आणि कुठे दिली आहे ते जाणून घेऊ. ...
Indira Ekadashi Vrat 2025: १७ सप्टेंबर रोजी इंदिरा एकादशी आहे, पितृपक्षात आलेली ही एकादशी का महत्त्वाची आहे आणि त्यादिवशी तुळशीचे कोणते नियम पाळायचे ते वाचा. ...