म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Vat Savitri 2023 Vat Purnima 2023 : महिला हौशीनं नटून-थटून वडाची पूजा करतात आणि पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करतात. (Saree dressing idea for vat savitri for vat purnima) ...
Deep amavasya 2022 Kankiche Dive Recipe : दीप अमावस्या किंवा दिव्याची आवस, त्यासाठी खास गव्हाच्या पिठाचे किंवा बाजरीच्या पिठाचे दिवे करतात. कणकेचे गुळ घालून दिवे करण्याची ही पाहा पारंपरिक पद्धत. ...
Maharashtra Day 2022 : सणासुदीला, रोजच्या जेवणाची चव वाढवायला किंवा पाहूणचारासाठी तुम्ही या १० पैकी कोणतेही पदार्थ अगदी कमीत कमी साहित्यात बनवू शकता. ...
How to Make Perfect Puri for Gudi Padwa : पीठ मळण्यापासून शेवटची पूरी तळेर्यंत तासनतास किचनमध्ये घालवावे लागतात. एव्हढं करूनही पुरी व्यवस्थित फुगली नाही किंवा जास्त तेलकट झाली तर खातानाही मजा येत नाही. ...