लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

AUS vs IND, 5th Test Day 2 Stumps : पंतची फटकेबाजी; टीम इंडियाकडे १४५ धावांची आघाडी - Marathi News | Australia vs India 5th Test Day 2 Stumps Rishabh Pant Fifty Ravindra Jadeja Washington Sundar Not Out On Crease India Lead By 145 Runs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND, 5th Test Day 2 Stumps : पंतची फटकेबाजी; टीम इंडियाकडे १४५ धावांची आघाडी

सिडनी कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी पंतची फटकेबाजी; टीम इंडिया किती धावांचे टार्गेट सेट करणार? ...

रिषभपंती!!! मनी नाही टेस्टमध्ये 'नापास' होण्याची भीती; भाऊनं टी-२० स्टाइलमध्ये ठोकली 'फिफ्टी' - Marathi News | Australia vs India 5th Test Rishabh Pant Fastest Fifty At Sydney Cricket Ground | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभपंती!!! मनी नाही टेस्टमध्ये 'नापास' होण्याची भीती; भाऊनं टी-२० स्टाइलमध्ये ठोकली 'फिफ्टी'

सिक्सरनं खात उघडलं, अर्धशतकही त्याच तोऱ्यात केलं पूर्ण ...

४, ४, ४, ४...स्टार्कच्या गोलंदाजीवर 'यशस्वी' फटकेबाजी; युवा बॅटरनं सेट केला खास रेकॉर्ड - Marathi News | Australia vs India 5th Test Day 2 Jaiswal Record Most Runs By An Indian Batter In The First Over Of An Innings In Tests Against Mitchell Starc | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४, ४, ४, ४...स्टार्कच्या गोलंदाजीवर 'यशस्वी' फटकेबाजी; युवा बॅटरनं सेट केला खास रेकॉर्ड

मिचेल स्टार्कच्या पहिल्याच षटकात यशस्वी जैस्वालनं चार खणखणीत चौकार ठोकत १६ धावा केल्या. ...

AUS vs IND : ऑस्ट्रेलिया १८१ धावांत All Out! सिराजसह प्रसिद्ध कृष्णाही चमकला - Marathi News | Australia vs India 5th Test Day 2 AUS 181 all out IND leads by 4 runs Mohammed Siraj Prasidh Krishna pick three wickets each | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : ऑस्ट्रेलिया १८१ धावांत All Out! सिराजसह प्रसिद्ध कृष्णाही चमकला

भारतीय संघाकडून मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णानं प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. ...

टीम इंडियाला मोठा धक्का; अचानक मैदान सोडून कॅप्टन जसप्रीत बुमराह स्कॅनिंगसाठी रुग्णालयात - Marathi News | Australia vs India Jasprit Bumrah has just left the ground to the hospital with some support staff members Worrying signs for India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाला मोठा धक्का; अचानक मैदान सोडून कॅप्टन जसप्रीत बुमराह स्कॅनिंगसाठी रुग्णालयात

जसप्रीत बुमराहला नेमकं काय झालंय ते अजून गुलदस्त्यात ...

मी दोन मुलांचा बाप...! प्लेइंग इलेव्हनमधून 'आउट' झाल्यावर रोहितनं पहिल्यांदा केली 'मन की बात' - Marathi News | Rohit Sharma quashes retirement rumours, says ’I stood down’ from IND vs AUS 5th Test because | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी दोन मुलांचा बाप...! प्लेइंग इलेव्हनमधून 'आउट' झाल्यावर रोहितनं पहिल्यांदा केली 'मन की बात'

सिडनी कसोटी सामन्यात प्लेइंग इलेव्हनमधून 'आउट' झाला याचा अर्थ रोहित शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीला ब्रेक लागला, अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगताना ... ...

... अन् रोहित शर्मानं 'वॉटर बॉय'च्या रुपात मारली सिडनीच्या मैदानात एन्ट्री - Marathi News | Australia vs India 5th Test Day 2 Rohit Sharma Steps Onto The Field And Talking With Jasprit Bumrah And Rishabh Pant During The Drinks Break | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :... अन् रोहित शर्मानं 'वॉटर बॉय'च्या रुपात मारली सिडनीच्या मैदानात एन्ट्री

तो जसप्रीत बुमराह आणि पंतसोबत चर्चा करताना स्पॉट झाले. ...

बुमराह पाठोपाठ DSP सिराजनं घेतला चार्ज! एका ओव्हरमध्ये दोघांचा खेळ केला खल्लास - Marathi News | Australia vs India 5th Test Day 2 Jasprit Bumrah And Mohammed Siraj Strikes Early on Day 2 Marnus Labuschagne Sam Konstas Travis Head dismissing | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बुमराह पाठोपाठ DSP सिराजनं घेतला चार्ज! एका ओव्हरमध्ये दोघांचा खेळ केला खल्लास

ऑस्ट्रेलियानं ३९ धावांवर गमावली चौथी विकेट ; सलामीवीर सॅमसह ट्रॅविस हेडचाही खेळ खल्लास ...