लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

"पाकिस्तानकडून सुपारी घेतलीय..."; मौलाना शहाबुद्दीन यांच्या शमीसंदर्भातील विधानावरून चक्रपाणी महाराज भडकले - Marathi News | chakrapadi maharaj commented about Mohammed Shami Roza Controversy and maulana | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"पाकिस्तानकडून सुपारी घेतलीय..."; मौलाना शहाबुद्दीन यांच्या शमीसंदर्भातील विधानावरून चक्रपाणी महाराज भडकले

मोहम्मद शमीने सामन्यादरम्यान रोजा न धरून चूक केल्याचे मौलाना शहाबुद्दीन यांनी म्हटले आहे. त्यांच्या या विधानानंतर, अखिल भारतीय हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वामी चक्रपाणी महाराज यांची प्रतिक्रिया आली आहे. ...

Mohammed Shami Controversy: आधी देश मग धर्म! शमीला गुन्हेगार ठरवणाऱ्या मौलानाला कोचने सुनावले - Marathi News | IND vs NZ Mohammed Shami Energy Drink Controversy Coach Badruddin Siddique Support Says Nation First Message To All Muslim Clerics | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Mohammed Shami Controversy: आधी देश मग धर्म! शमीला गुन्हेगार ठरवणाऱ्या मौलानाला कोचने सुनावले

Mohammed Shami Criticized for Not Fasting: देशभक्तीचा डोस; तो सध्या देशासाठी महत्त्वाच्या ड्युटीवर असल्याचीही करून दिली जाणीव ...

रमजानचा महिना; धार्मिक मुद्द्यावरुन मोहम्मद शमी झाला ट्रोल; जाणून घ्या त्यामागचं कारण    - Marathi News | Cleric's criminal jab at Mohammed Shami for not observing roza drinking juice ind vs aus champions trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रमजानचा महिना; धार्मिक मुद्द्यावरुन मोहम्मद शमी झाला ट्रोल; जाणून घ्या त्यामागचं कारण   

Mohammed Shami Ramzan Fast: मोहम्मद शमीच्या एका फोटोवरून त्याला ट्रोल करण्यात येत आहे. नेमकं काय आहे हे प्रकरण? जाणून घेऊयात सविस्तर ...

पाक विरुद्धच्या मॅचचा रेकॉर्ड मोडला; टीम इंडियानं कांगारुंना दिलेली टक्कर ठरली 'ब्लॉकबस्टर' - Marathi News | India vs Australia First Semi Final Match Champions Trophy 2025 Breaks India vs Pakistan Viewership Record Live Streaming Jiohotstar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाक विरुद्धच्या मॅचचा रेकॉर्ड मोडला; टीम इंडियानं कांगारुंना दिलेली टक्कर ठरली 'ब्लॉकबस्टर'

भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाला केलं 'दर्दी'; ते पाहण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्मवर जमली होती विक्रम गर्दी ...

विराट-धोनीलाही जमलं नाही ते रोहित भाऊनं करून दाखवलं; हिटमॅनचा ICC स्पर्धेत विक्रमी 'चौकार' - Marathi News | Rohit Sharma First Ever Captain To Reach The Final In All Four Men ICC Tournaments Champions Trophy 2025 IND vs AUS Semi Final | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट-धोनीलाही जमलं नाही ते रोहित भाऊनं करून दाखवलं; हिटमॅनचा ICC स्पर्धेत विक्रमी 'चौकार'

भारतीय संघानं सेमी जिंकताच रोहित शर्माच्या नावे झाला कॅप्टन्सीतील खास रेकॉर्ड, जाणून घ्या सविस्तर ...

टीम इंडियानं बाजी मारली! कोहलीचा तो अंदाज बघून अनुष्का लाजली (VIDEO) - Marathi News | IND vs AUS Virat Kohli Celebrated In Front Of Anushka Sharma After Beating Australia Champions Trophy 2025 Video Goes Viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियानं बाजी मारली! कोहलीचा तो अंदाज बघून अनुष्का लाजली (VIDEO)

मॅच वेळी अनुष्काची झलक दिसली, ती चर्चेतही आली पण मॅचनंतरचा विराटनं जो सीन क्रिएट केला तो सीन व्हायरल झाला ...

IND vs AUS : अय्यरचा रॉकेट थ्रो! फक्त कॅरीच्या क्लास इनिंगला ब्रेक लागला नाही तर... (VIDEO) - Marathi News | Champions Trophy 2025 IND vs AUS Excellent throw from Shreyas Iyer runs out Alex Carey for 60 Watch | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs AUS : अय्यरचा रॉकेट थ्रो! फक्त कॅरीच्या क्लास इनिंगला ब्रेक लागला नाही तर... (VIDEO)

त्याच्या खेळीला वेसण कोण घालायचं? या प्रश्नाच उत्तर अय्यरनं आपल्या डारेक्ट थ्रोनं दिलं ...

बॅड लक फॉर टीम इंडिया! चेंडू स्टंपवर लागला तरी स्टीव्ह स्मिथ Not Out ठरला; कारण... - Marathi News | IND vs AUS Unbelievable The Ball Rolls Onto Off Stump But The Bails Refuse To Budge Steve Smith Survives A Close Call Axar Patel Shock Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॅड लक फॉर टीम इंडिया! चेंडू स्टंपवर लागला तरी स्टीव्ह स्मिथ Not Out ठरला; कारण...

चेंडू स्टंपवर लागून स्टीव्ह स्मिथ नॉट आउट राहिला. नेमकं काय घडलं जाणून घेऊया सविस्तर ...