या सामन्यात 5 विकेट घेऊनही विजय न मिळाल्याने वरून निराश दिसला. त्याने त्याची कामगिरी उत्कृष्ट म्हणण्यास नकार दिला असून गोलंदाजीत आणखीही सुधारणा करण्याची संधी अल्याचे म्हटले आहे. वरूनच्या राजकोटमधील कामगिरीनंतर त्याची तुलाना आता जसप्रीत बुमराहसोबत के ...