लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

'आज खुश तो बहुत होगे तुम'...भारतानं पाकचा बुक्का पाडताच या बॉसनं कर्मचाऱ्यांना दिलं 'सरप्राइज' - Marathi News | You deserve it team THIS boss gives employees half-day to celebrate India's win against Pakistan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आज खुश तो बहुत होगे तुम'...भारतानं पाकचा बुक्का पाडताच या बॉसनं कर्मचाऱ्यांना दिलं 'सरप्राइज'

जाणून घेऊयात भारत-पाक मॅचनंतर चर्चेत आलेला खास किस्सा  ...

"असा संघ निवडणाऱ्यांचा सत्कारच करायला हवा"; पाकिस्तानचा माजी कर्णधार प्रचंड संतापला - Marathi News | Pakistan Team selection deserves applause for its brilliance said former captain Inzamam Ul Haq sarcastic dig at Champions Trophy loss IND vs PAK | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"असा संघ निवडणाऱ्यांचा सत्कारच करायला हवा"; पाकिस्तानचा माजी कर्णधार प्रचंड संतापला

Pakistan Loss, IND vs PAK Champions Trophy 2025: भारतीय संघाने पाकिस्तानचा एकतर्फी पराभव करत मिळवला मोठा विजय ...

कोहली आणखी किती वर्षं खेळणार अन् किती शतकं ठोकणार? सिद्धूंनी केली मोठी भविष्यवाणी - Marathi News | How many more years will virat Kohli play and how many centuries will he score Sidhu makes a big prediction | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली आणखी किती वर्षं खेळणार अन् किती शतकं ठोकणार? सिद्धूंनी केली मोठी भविष्यवाणी

माजी भारतीय क्रिकेटपटू नवजोत सिंग सिद्धू यांनी कोहलीसंदर्भात मोठी भविष्यवाणी केली आहे. महत्वाचे म्हणजे, कोहलीपेक्षा अधिक शतके केवळ सचिन तेंडुलकरच्याच नावे आहेत. त्याने 100 आंतरराष्ट्रीय शतके ठोकली आहेत... ...

कोहली रॉक्ड IIT बाबा शॉक्ड! टीम इंडियाच्या पराभवाची भविष्यवाणी ठरवली खोटी, आता... - Marathi News | champions trophy 2025 ind vs pak iitan baba got trolled on social media by users after team india won against pakistan with virat kohli century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली रॉक्ड IIT बाबा शॉक्ड! टीम इंडियाच्या पराभवाची भविष्यवाणी ठरवली खोटी, आता...

जाणून घेऊयात काय आहे प्रकरण अन् कोण आहे हा आयआयटी बाबा अन् भारत-पाक सामन्यानंतर तो का होतोय ट्रोल? यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

विराट जोमात पाकिस्तान पुन्हा कोमात! ते जर्सीचा रंग बदलून आले, तरी कोहलीनं ओढून ओढून मारलं - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Pakistan vs India Virat Kohli continues love-affair against Pakistan smashes yet another 50 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट जोमात पाकिस्तान पुन्हा कोमात! ते जर्सीचा रंग बदलून आले, तरी कोहलीनं ओढून ओढून मारलं

किंग कोहलीनं ६२ चेंडूंत चार चौकारांसह अर्धशतक साजरे केले. ...

IND vs PAK : शाहीन शाह आफ्रिदीचा 'अनप्लेयेबल' यॉर्कर! रोहितवर आली क्लीन बोल्ड होण्याची वेळ - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Pakistan vs India A brilliant yorker from Shaheen Afrid Get Wicket Of Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : शाहीन शाह आफ्रिदीचा 'अनप्लेयेबल' यॉर्कर! रोहितवर आली क्लीन बोल्ड होण्याची वेळ

कडक फटकेबाजी करत होता, पण एक चेंडू असा आला जो समजण्याआधी तो क्लीन बोल्ड झाला ...

बॅटिंग आधी किंग कोहलीचा फिल्डिंग वेळी पराक्रम; मोडला अझरुद्दीनचा २५ वर्षे अबाधित असलेला विक्रम - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Pakistan vs India Virat Kohli Break Mohammad Azharuddin Record Of Catches In ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॅटिंग आधी किंग कोहलीचा फिल्डिंग वेळी पराक्रम; मोडला अझरुद्दीनचा २५ वर्षे अबाधित असलेला विक्रम

...अन् मोहम्मद अझरुद्दीनचा २५ वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम मोडला ...

IND vs PAK रिझवाननं मारला हर्षित राणाला खांदा; कॉमेंट्री करणाऱ्यांना आठवलं गंभीर-आफ्रिदीचं 'भांडण' - Marathi News | Harshit Rana And Mohammad Rizwan Shoulder To Shoulder Clash Heating In Dubai Gautam Gambhir reaction Goes Viral Wach Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK रिझवाननं मारला हर्षित राणाला खांदा; कॉमेंट्री करणाऱ्यांना आठवलं गंभीर-आफ्रिदीचं 'भांडण'

दुबईच्या मैदानातील भारत-पाक मॅचमध्ये नेमकं काय घडंल? जाणून घेऊयात सविस्तर  ...