हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर... IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय, अर्धे खेळाडू पाकिस्तानी निघाले सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? पुणे-नाशिक महामार्गावर टँकरमधून गॅसगळती उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम... जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार... टॉसच्या पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला... तुमचा मारुती, ह्युंदाई, टाटावर विश्वास पण डीलर्सचा? या कंपन्या त्यात नाहीच... "काय अर्थ निघतील, याचाही विचार केला पाहिजे", CM फडणवीसांनी गोपीचंद पडळकरांचे टोचले कान सेकंड हँड कारच्या किंमती धडाधड घसरल्या...; स्पिनी, कार्स २४ सारखे २ लाखांपर्यंत डिस्काऊंट देऊ लागले... E 20 पेट्रोलमुळे करोडोंची फेरारी खराब झाली; युजरने विचारले, गडकरी घेणार का जबाबदारी? फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ
भारतीय क्रिकेट संघ FOLLOW Indian cricket team, Latest Marathi News
- ३३व्या वर्षीच CSKच्या स्टार खेळाडूने घेतली निवृत्ती - न्यूझीलंड, इंग्लंड मालिकेसाठी झाली होती निवड पण संधी मिळाली नाही ...
T20 वर्ल्ड कपची पाकिस्तानकडून कसून तयारी ...
कोहलीने कसोटी सामन्यात बांगलादेशविरुद्ध इडन गार्डन मैदानावर शतक झळकावले होते. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ८४ डावांमध्ये फलंदाजी केल्यानंतर कोहलीचे हे पहिले शतक ठरले, हे विशेष. ...
Asia Cup 2022 IND vs AFG: विराटने आपल्या बॅटने आणि शब्दांनी टीकाकारांना सडेतोड उत्तर दिले. त्यासोबतच अनुष्काने विराटला कठीण काळात साथ दिल्याचं तो शतक ठोकल्यानंतर म्हणाला. त्याला अनुष्काने अतिशय प्रेमाने खास पोस्ट करून गोड उत्तर दिले. ...
डाव संपल्यानंतर विराटने मुलाखतीत आपल्या भावनांना वाट करून दिली. ...
आशिया चषकात भारताने लागोपाठ दोन सामने गमावले. दोन्ही सामन्यात एक चेंडूृ शिल्लक असताना पराभव झाला. याचा अर्थ दोन्ही सामने अखेरच्या टप्प्यापर्यंत रंगतदार झाले. ...
पाकिस्तानच्या विजयामुळे भारत स्पर्धेबाहेर गेला, त्यातच बाबर आझमने 'हे' विधान केलं. ...
पाकिस्तानच्या नसीम शाहने ११ धावांची गरज असताना दोन चेंडूत मारले दोन षटकार ...