फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांची पत्नी महिला नाही तर पुरूष, किशोरावस्थेत असताना...; दाव्याने खळबळ जिल्हा परिषद सर्कल आरक्षण रोटेशनला आव्हान देणाऱ्यांना झटका, उच्च न्यायालयाने याचिका फेटाळल्या गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची' एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच हलवून सोडले... मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच... "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव... राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप 'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत; त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल लोढा डेव्हलपर्समध्ये ८५ कोटींचा घोटाळा; माजी संचालक राजेंद्र लोढा यांना अटक; कंपनीच्या जमिनी विकल्या, १० जणांविरोधात गुन्हा एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी कोल्हापूरचे माजी महापौर शिवाजीराव कदम यांचे निधन
भारतीय क्रिकेट संघ FOLLOW Indian cricket team, Latest Marathi News
नक्की काय आहे हे ब्रह्मास्त्र, काय आहे याचा उपयोग.. जाणून घ्या ...
३० डिसेंबरला अपघात झाल्यापासून रिषभ पंतचा रूग्णालयातच आहे. ...
खरे तर हा वेगवान गोलंदाज आता टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मासाठी जसप्रीत बुमराहपेक्षाही अधिक विश्वासू आणि जवळचा बनला आहे. हा वेगवान गोलंदाज एवढा घातक आहे की, तो गोलंदाजीस आला, की विरोधी संघातील फलंदाजांना धडकी भरते. ...
ऑस्ट्रेलियन संघ ९ फेब्रुवारीपासून भारताविरूद्ध खेळणार ४ कसोटींची मालिका ...
Rishabh Pant: रिषभ पंतला झालेल्या दुखापतीबाबत आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे. या माहितीमुळे भारतीय क्रिकेटला मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, क्रिकेटप्रेमींची निराशा होण्याची शक्यता आहे. ...
Shikhar Dhawan: न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेसाठी रोहित शर्माकडे वनडे संघाचं तर हार्दिक पांड्याकडे टी-२० संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. मात्र या संघात भारतीय क्रिकेटमधील एका दिग्गज फलंदाजाला स्थान मिळू शकलेलं नाही. ...
मृत क्रिकेटपटूच्या आईने प्रशिक्षकावर केला आरोप ...
कोलकात्याच्या ईडन गार्डन्स मैदानावर श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माने कुलदीपला संधी दिली होती. ...