लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

विराट कोहली Vs शाहरूख खान... ट्विटरवर झाला 'ई-राडा'! दोघांचे फॅन्स भिडले, कारण काय... - Marathi News | Virat Kohli Vs Shahrukh Khan Fans clash on Twitter for who is the Biggest Superstar here is why the reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली Vs शाहरूख खान... ट्विटरवर झाला 'ई-राडा'! दोघांचे फॅन्स भिडले, कारण काय...

Virat Kohli vs Shahrukh Khan: शाहरूख खान आणि विराट कोहली यांच्यातील नातेसंबंध चांगले असले तरी चाहते वेगळ्याच कारणावरून भिडल्याचे दिसून आले. ...

WTC फायनल, वर्ल्ड कपच्या विचाराने BCCI चिंतीत, IPLच्या सर्व संघांना दिली WARNING - Marathi News | BCCI gives warning to all teams before IPL 2023 starts read what they have said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :WTC फायनल, वर्ल्ड कप मुळे BCCI चिंतेत, IPLच्या सर्व संघांना दिली WARNING

IPL 2023 तीन दिवसांनी सुरू होणार आहे, त्यानंतर टेस्ट चॅम्पियनशीप फायनल आणि वर्ल्ड कप खेळला जाणार आहे ...

IND vs AUS 3rd ODI: "नेमकी तिथेच आम्ही माती खाल्ली..."; Rohit Sharma ने सांगितलं पराभवाचं कारण - Marathi News | IND vs AUS 3rd ODI Live Rohit Sharma points out real reason behind Team India loss to Australia says we failed in this thing | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"नेमकी तिथेच आम्ही माती खाल्ली..."; रोहित शर्माने सांगितलं पराभवाचं कारण

Rohit Sharma reaction on India Loss: "मला अजिबातच असं वाटत नाही की आजच्या सामन्यात..." ...

IND vs AUS 3rd ODI: पाहुण्यांना मिळाला मालिका विजयाच्या 'गुढी'चा मान; ऑस्ट्रेलियाने भारताला हरवत केला मोठा विक्रम - Marathi News | IND vs AUS 3rd ODI Rohit Sharma led team India lost ODI series to Steve Smith led Australia registers Record break victory | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाहुण्यांना मिळाला मालिका विजयाच्या 'गुढी'चा मान; भारताला हरवत ऑस्ट्रेलियाचा विक्रम

२०१९ पासून सतत 'असा' पराक्रम करणारा ऑस्ट्रेलिया एकमेव संघ ...

IND vs AUS: एकदिवसीय मालिकेदरम्यानच टीम इंडियाच्या या दिग्गज क्रेकेटरनं दिले निवृत्तीचे संकेत, चाहते थक्क! - Marathi News | indian cricketor shikhar dhawan latest video police uniform amid ind vs aus 3rd odi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एकदिवसीय मालिकेदरम्यानच टीम इंडियाच्या दिग्गज क्रेकेटरनं दिले निवृत्तीचे संकेत, दिसू शकतो या भूमिकेत

या व्हिडिओवरून या दिग्गज क्रिकेटरचे आंतरराष्ट्रीय करिअर अखेरच्या टप्प्यात दिसत आहे. या क्रिकेटरने आता क्रिकेट सोडून फिल्मी दुनियेत करिअर बनविण्याचा निर्मय घेतल्याचे दिसत आहे.  ...

Sunil Gavaskar on Virat Kohli, IND vs AUS: विराट कोहलीच्या दमदार शतकानंतर सुनील गावसकरांचे मोठं विधान, म्हणाले... - Marathi News | IND vs AUS 4th Test Sunil Gavaskar shocking reaction on Virat Kohli big century says he never seemed to be out of form | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहलीच्या दमदार शतकानंतर सुनील गावसकरांचे मोठं विधान, म्हणाले...

विराटने कुटल्या दमदार १८६ धावा ...

Virat Kohli: शतक झळकावल्यावर विराट कोहली का घेतो लॉकेटचं चुंबन त्यात काय आहे खास? पाहा  - Marathi News | Why does Virat Kohli kiss the locket after scoring a century, what is special about it? see | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शतक झळकावल्यावर विराट कोहली का घेतो लॉकेटचं चुंबन त्यात काय आहे खास? पाहा 

Virat Kohli: विराट कोहली शतक फटकावल्यावर लॉकेटचं चुंबन का घेतो, त्या लॉकेटमध्ये नेमकं काय खास आहे, याची चर्चा सुरू झाली आहे.  ...

Pm Modi toss at IND vs AUS 4th Test: Rohit Sharma किंवा स्टीव्ह स्मिथ नव्हे, पंतप्रधान मोदी उडवणार टॉस, मॅचची कॉमेंट्रीही करणार? - Marathi News | IND vs AUS 4th Test at  Ahmedabad PM Narendra Modi likely to flip coin toss also do commentary in box | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा - स्टीव्ह स्मिथ नव्हे, PM मोदी उडवणार टॉस, मॅचमध्ये कॉमेंट्रीही करणार?

चौथी कसोटी जिंकणं भारतासाठी अधिक महत्त्वाचं... ...