लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

आश्चर्य...! वनडे क्रिकेटमध्ये कधीच आउट झाले नाही हे 3 भारतीय फलंदाज, आता विस्मृतीत हरवले - Marathi News | cricket records 3 Indian batsmen who were never out in ODI cricket, but now lost in oblivion | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आश्चर्य...! वनडे क्रिकेटमध्ये कधीच आउट झाले नाही हे 3 भारतीय फलंदाज, आता विस्मृतीत हरवले

भारताचे असे तीन फलंदाज आहेत, जे एकदिवसीय सामन्यात कधीच बाद झाले नाही. मात्र, आता विस्मृतीच्या अंधकारात हरवले आहेत आणि त्यांची कारकीर्दही संपली आहे. ...

IND vs SL: बलाढ्य भारताविरुद्ध श्रीलंकेच्या नवख्या कर्णधारापुढे आहेत 'ही' ३ महत्त्वाची आव्हाने - Marathi News | India vs Sri Lanka 3 challenges for Charith Asalanka as new Sri Lankan T20I captain IND vs SL | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs SL: बलाढ्य भारताविरुद्ध श्रीलंकेच्या नवख्या कर्णधारापुढे आहेत 'ही' ३ महत्त्वाची आव्हाने

3 challenges for Charith Asalanka, IND vs SL: हसरंगाने राजीनामा दिल्यावर असलंकाची कर्णधारपदी निवड ...

परत येतोय जसप्रीत बुमराहचा 'खतरनाक' सहकारी, सुरू केली प्रॅक्टिस, शेअर केला Video! - Marathi News | Jasprit Bumrah's partner mohammad shami will back again shares bowling video recovery after injury | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :परत येतोय जसप्रीत बुमराहचा 'खतरनाक' सहकारी, सुरू केली प्रॅक्टिस, शेअर केला Video!

जसप्रीत बुमराहचा सहकारी असलेल्या या गोलंदाजाने चाहत्यांना आनंदाची बातमी देत गोलंदाजीचा व्हिडिओदेखील शेअर केला आहे. भारतात गेल्या वर्षी झालेल्या आयसीसी वनडे विश्वचषकादरम्यान त्याला दुखापत झाली होती. त्याला सर्जरीचा सामनाही करावा लागला आहे. ...

"पाकिस्तानात येणार नसाल तर तसं आम्हाला लिहून द्या"; पाक क्रिकेट बोर्डाची BCCI कडे मागणी - Marathi News | Pakistan cricket board PCB wants BCCI to provide written proof Indian government refused permission to play champions trophy 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"पाकिस्तानात क्रिकेट खेळायला यायचं नसेल तर..."; पाक क्रिकेट बोर्डाची BCCI कडे मागणी

India vs Pakistan Champions Trophy 2025 PCB: सध्याच्या वेळापत्रकानुसार भारताचे चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने लाहोरमध्ये ...

एकेकाळचे टीम इंडियाचे 'मॅचविनर,आता दोघेही बराच काळ संघाबाहेर! निवृत्ती हाच शेवटचा पर्याय? - Marathi News | Shikhar Dhawan Bhuvneshwar Kumar may announce retirement as they are excluded from Team India since long time | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :एकेकाळचे टीम इंडियाचे 'मॅचविनर,आता दोघेही संघाबाहेर! निवृत्ती हाच शेवटचा पर्याय?

Team India: युवा खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीमुळे वरिष्ठांना संघात स्थान टिकवणे कठीण जात आहे ...

कोण होणार टीम इंडियाचा टी-२० कर्णधार? 'या' युवा खेळाडूनं वाढवलं हार्दिक पांड्याचं टेन्शन! - Marathi News | Who will be the T20 captain of Team India shubman gill rishabh pant and hardik pandya in race | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोण होणार टीम इंडियाचा टी-२० कर्णधार? 'या' युवा खेळाडूनं वाढवलं हार्दिक पांड्याचं टेन्शन!

...काहीही असले तरी, टीम इंडियाचा हा प्रयोग यशस्वी ठरला आहे. एवढेच नाही तर, पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कर्णधारपद भूषवणाऱ्या शुभमन गिलने एक खास विक्रमही आपल्या नावावर केला आहे. ...

'कोच' गौतम गंभीर लवकरच 'सिलेक्टर' अजित आगरकरला भेटणार, 'या' क्रिकेटरला टीम इंडियात घेण्यासाठी शब्द टाकणार? - Marathi News | IND vs SL Gautam Gambhir to meet chief selector Ajit Agarkar Shreyas Iyer to return for ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'कोच' गंभीर लवकरच 'सिलेक्टर' आगरकरला भेटणार, 'या' खेळाडूसाठी शब्द टाकणार?

Team India, IND vs SL: टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर खेळणार ३ टी२०, ३ वनडे सामन्यांची मालिका ...

रोहित शर्मा विश्वचषक 2027 पूर्वीच घेणार क्रिकेटमधून निवृत्ती? स्वतःच केला मोठा खुलासा! - Marathi News | Indian cricketer t20 world cup 2024 winning captain rohit sharma big statement about retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्मा विश्वचषक 2027 पूर्वीच घेणार क्रिकेटमधून निवृत्ती? स्वतःच केला मोठा खुलासा!

रोहित शर्माचे वाढते वय पाहता, तो 2027 च्या विश्वचषकापर्यंत एकदिवसीय आणि कसोटी फॉर्मेटमधूनही निवृत्ती घेईल, असा अंदाज बांधला जात आहे. ...