लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान अनुष्का शर्माचा 'तो' व्हिडीओ व्हायरल; खरोखरच आई होणार आहे का अभिनेत्री? - Marathi News | bollywood actress anushka sharma video viral amid second pregnancy rumors watch | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यान अनुष्का शर्माचा 'तो' व्हिडीओ व्हायरल; खरोखरच आई होणार आहे का अभिनेत्री?

अनुष्काच्या प्रेग्नन्सीच्या चर्चेदरम्यान विराट कोहलीही गुवाहाटीवरुन वर्ल्ड कपचा सराव सोडून अचानक मुंबईत आल्याचंही वृत्त होतं. अशातच अनुष्काचा एक व्हिडिओ आता समोर आला आहे. ...

अनुष्का शर्माच्या प्रेग्नन्सीच्या चर्चेदरम्यान वर्ल्ड कपचा सराव सोडून मुंबईत आला विराट कोहली, नेमकं कारण काय? - Marathi News | virat kohli return from guwahati to mumbai amid wife anushka sharma second pregnancy rumors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अनुष्का शर्माच्या प्रेग्नन्सीच्या चर्चेदरम्यान वर्ल्ड कपचा सराव सोडून मुंबईत आला विराट कोहली, नेमकं कारण काय?

प्रेग्नन्सीच्या चर्चांदरम्यानच अनुष्का कामातून ब्रेक घेणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. आता विराट कोहलीबाबत मोठी बातमी समोर आली आहे.  ...

"धोनी हे भारतीय क्रिकेटसाठी वरदानच; पण मला वाटतं की..."; गौतम गंभीरचं रोखठोक विधान - Marathi News | Gautam Gambhir praises MS Dhoni sacrificed his international runs so that team can win trophies | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"MS धोनी हे भारतीय क्रिकेटसाठी वरदानच आहे; पण मला असं वाटतं की..."

गौतम गंभीर असंही म्हणाला- "धोनीच्या आधी भारताचे सगळे विकेटकिपर..." ...

आशिया चषक स्पर्धेतून झालं कन्फर्म, वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा हा स्फोटक फलंदाज बसणार बेंचवर - Marathi News | It has been confirmed from the Asia Cup, this explosive batsman of Team India will sit on the bench in the World Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिया चषक स्पर्धेतून झालं कन्फर्म, वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाचा हा स्फोटक फलंदाज बसणार बेंचवर

Team India: वर्ल्डकपमध्ये खेळणाऱ्या भारतीय संघातील एका स्फोटक फलंदाजाला अंतिम ११ खेळाडूंमध्ये स्थान मिळणं कठीण दिसत आहे. त्याला संपूर्ण स्पर्धेमध्ये बेंचवरच बसून राहावे लागण्याची शक्यता अधिक आहे. ...

'टीम इंडिया'ला बांगलादेशने दिला पराभवाचा दणका, रोहित शर्मासमोर उभे राहिलेत 'हे' 5 प्रश्न - Marathi News | IND vs BAN Rohit Sharma need to find answers of these 5 Questions after Bangladesh beat Team India 11 years Asia Cup 2023 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'टीम इंडिया'ला बांगलादेशने दिला पराभवाचा दणका, रोहितसमोर उभे राहिलेत 'हे' 5 प्रश्न

Rohit Sharma, IND vs BAN Asia Cup : अवघ्या २० दिवसांत World Cup; रोहित कधी शोधणार या प्रश्नांची उत्तरे? ...

त्या खुर्च्यांचा होणार लिलाव! - Marathi News | Those chairs will be auctioned! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :त्या खुर्च्यांचा होणार लिलाव!

Dhoni Seat: भारताने २०११ मध्ये आपल्याच यजमानपदाखाली आयोजित वनडे विश्वचषक जिंकला होता. वानखेडे स्टेडियमवर श्रीलंकेविरुद्ध खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात महेंद्रसिंग धोनीने मारलेला विजयी षट्कार चाहत्यांच्या अजूनही लक्षात आहे. ...

Virat Kohli: तेव्हा विराटच्या खात्यात जास्त शतके असतील! - Marathi News | Virat Kohli: Then Virat will have more centuries in his account! | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तेव्हा विराटच्या खात्यात जास्त शतके असतील!

Virat Kohli: पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि वेगवान गोलंदाज वकार युनूस याने किंग कोहलीबाबत आश्चर्यचकित विधान केले आहे. ...

सुपर 4 चे सामने पावसामुळे रद्द होणार का? हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट - Marathi News | Asia Cup 2023 IND vs PAK Will Super 4 matches be canceled due to rain Important update given by Meteorological Department | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सुपर 4 चे सामने पावसामुळे रद्द होणार का? हवामान विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

भारत विरूद्ध पाकिस्तान उद्या सुपर 4 चा सामना ...