लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

भारताविरुद्ध पाकिस्तानी गोलंदाजांची 'खतरनाक' खेळी; टीम इंडियाविरुद्ध बनवलेला प्लॅन लीक! - Marathi News | The biggest match of ICC Cricket World Cup 2023 will be played between India and Pakistan on 14 October. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्ध पाकिस्तानी गोलंदाजांची 'खतरनाक' खेळी; टीम इंडियाविरुद्ध बनवलेला प्लॅन लीक!

IND Vs PAK: ICC क्रिकेट विश्वचषक 2023 मधील सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ...

शुभमन गिल अहमदाबादमध्ये पोहोचला; दोन दिवसांनी भारत अन् पाकिस्तानाचा सामना - Marathi News | Shubman Gill arrives in Ahmedabad; India and Pakistan match after two days | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन गिल अहमदाबादमध्ये पोहोचला; दोन दिवसांनी भारत अन् पाकिस्तानाचा सामना

Shubhman Gill: शुभमन गिल खेळण्यासाठी तंदुरुस्त झाल्यास त्याचे पाकिस्तानविरुद्ध खेळणे निश्चित आहे.  ...

ऋतुराजसेनेच्या 'सोनेरी' कामगिरीचं मोदींकडून अभिनंदन; भारतीय शिलेदांरांनी पंतप्रधानांना दिली खास 'भेट' - Marathi News |   Indian team gifted a signed bat to the Prime Minister Narendra Modi for winnig gold medal in asian games 2023  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारताच्या 'सोनेरी' कामगिरीचं PM मोदींकडून अभिनंदन

आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणाऱ्या भारतीय शिलेदारांचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केलं. ...

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल खेळण्याची शक्यता; अहमदाबादसाठी रवाना होणार - Marathi News | Shubman Gill likely to play in match against Pakistan; Leave for Ahmedabad | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात शुभमन गिल खेळण्याची शक्यता; अहमदाबादसाठी रवाना होणार

Shubman Gill: शुभमन गिल डेंग्यूने त्रस्त असल्याने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात खेळला नव्हता. यानंतर तो उपचारासाठी चेन्नईत राहिला आणि उर्वरित संघ अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी दिल्लीला रवाना झाला. ...

३ फिरकीपटूंसह भारत ऑस्ट्रेलियाशी भिडणार; सूर्या की अय्यर?, जाणून घ्या, संभाव्य Playing XI - Marathi News | IND vs AUS Playing XI: India to face Australia with 3 spinners; Suryakumar Yadav or Shreyas Iyer?, Lets Know, Possible Playing XI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३ फिरकीपटूंसह भारत ऑस्ट्रेलियाशी भिडणार; सूर्या की अय्यर?, जाणून घ्या, संभाव्य Playing XI

IND vs AUS Playing XI: पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखालील संघाला नमविणे सोपे नाही, याची भारताला जाणीव आहे. ...

भारताने पटकावले आणखी एक सुवर्णपदक; आशियाई स्पर्धेत पुरुष क्रिकेट संघाची गोल्डन कामगिरी - Marathi News | Indian men's cricket team wins gold due to higher ranking after final against Afghanistan abandoned due to rain | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताने पटकावले आणखी एक सुवर्णपदक; आशियाई स्पर्धेत पुरुष क्रिकेट संघाची गोल्डन कामगिरी

Asian Games IND vs AFG Final 2023 : अफगाणिस्तानपेक्षा चांगली आंतरराष्ट्रीय रँकिंग असल्यामुळे भारताने सुवर्णपदक जिंकले. ...

पावसामुळे खेळ थांबला, अफगाणिस्तानने ११२ धावा केल्या; भारत सुवर्णपदक पटकावणार? - Marathi News | The gold medal match between India and Afghanistan is going on in the Asian Games. | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पावसामुळे खेळ थांबला, अफगाणिस्तानने ११२ धावा केल्या; भारत सुवर्णपदक पटकावणार?

IND vs AFG Final: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकासाठीचा सामना सुरु आहे. ...

४६ दिवस, १० संघ, ४८ सामने; आजपासून क्रिकेटचा महासंग्राम, पहिला सामना Eng Vs NZ - Marathi News | ICC ODI World Cup 2023: 46 days, 48 matches, 10 teams, 10 grounds; Great battle of cricket from today, first match England Vs New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :४६ दिवस, १० संघ, ४८ सामने; आजपासून क्रिकेटचा महासंग्राम, पहिला सामना Eng Vs NZ

ICC ODI World Cup 2023: भारतीय संघ आपला पहिला सामना ८ ऑक्टोबर रोजी चेन्नई येथे ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे. ...