लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

२० वर्षांची प्रतिक्षा अखेर संपणार?; आज भारत अन् न्यूझीलंडमध्ये रंगणार चुरशीचा सामना - Marathi News | IND Vs NZ: Will the 20-year wait finally end?; A tough match will be played between India and New Zealand today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२० वर्षांची प्रतिक्षा अखेर संपणार?; आज भारत अन् न्यूझीलंडमध्ये रंगणार चुरशीचा सामना

IND Vs NZ: आज भारत आणि न्यूझीलंडचा सामना होणार आहे. आतापर्यंत दोन्ही संघाचा २०२३ विश्वचषक स्पर्धेत परभाव झालेला नाही. ...

'लोक म्हणतील वैयक्तिक धावांसाठी खेळतोय'; शतक होण्यापूर्वी कोहली-राहुलचं काय बोलणं झालं? - Marathi News | 'People will say playing for personal runs'; What Kohli-Rahul talked about before scoring a century?, lets know | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :'लोक म्हणतील वैयक्तिक धावांसाठी खेळतोय'; शतक होण्यापूर्वी कोहली-राहुलचं काय बोलणं झालं?

कोहली ८१ धावांवर नाबाद खेळत होता. कोहलीला शतक झळकावण्यासाठी अगदी १९ धावांची गरज होती. ...

हार्दिक पांड्या एनसीएमध्ये दाखल; इंग्लंडमधील तज्ज्ञ डॉक्टर करणार उपचार - Marathi News | Hardik Pandya joins NCA; Treatment will be done by specialist doctors in England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :हार्दिक पांड्या एनसीएमध्ये दाखल; इंग्लंडमधील तज्ज्ञ डॉक्टर करणार उपचार

Hardik Pandya: हार्दिक पांड्या ९व्या षटकात गोलंदाजी करताना दुखापतग्रस्त झाला. ...

'विराट कोहलीसोबत स्लेजिंग नको, कारण...'; सामन्याआधी बांगलादेशच्या खेळाडूचा खुलासा - Marathi News | 'No sledging with Virat Kohli, because...'; Bangladesh players reveal before the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'विराट कोहलीसोबत स्लेजिंग नको, कारण...'; सामन्याआधी बांगलादेशच्या खेळाडूचा खुलासा

ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान व पाकिस्तान या तीन संघांविरुद्ध भारताने सर्वच क्षेत्रात प्रभावी कामगिरी केली. ...

भारत विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यावर पावसाचे सावट; काल पुण्यातील अनेक भागात पडला पाऊस - Marathi News | IND vs BAN: There is a chance of rain during the India vs Bangladesh match in Pune | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारत विरुद्ध बांगलादेशच्या सामन्यावर पावसाचे सावट; काल पुण्यातील अनेक भागात पडला पाऊस

IND vs BAN: पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या (एमसीए) स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात बांगलादेशला कमी लेखण्याची चूक भारतीय करणार नाही. ...

आज बांगलादेशला पराभूत करत भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचणार?, जाणून घ्या, समीकरण - Marathi News | IND VS BAN: Will Indian team reach semi-finals by beating Bangladesh today?, know, equation | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आज बांगलादेशला पराभूत करत भारतीय संघ उपांत्य फेरीत पोहोचणार?, जाणून घ्या, समीकरण

IND VS BAN: विश्वचषकात दोन्ही संघ चारवेळा आमने-सामने आले असून भारताने तीनवेळा तर बांगलादेशने एकदा बाजी मारली आहे. ...

पाकिस्तान विरूद्ध विराटची 'अग्निपरीक्षा'; 2015 पासून सुरू असलेला १८ सामन्यांचा दुष्काळ संपणार? - Marathi News | IND vs PAK World Cup 2023 can Virat Kohli end drought of Centuries in CWC since 2015 and 18 innings | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तान विरूद्ध विराटची 'अग्निपरीक्षा'; 2015 पासून सुरू असलेला १८ सामन्यांचा दुष्काळ संपणार?

विराट दमदार फॉर्मात असला तरी गेल्या ८ वर्षात त्याला एक मोठी गोष्ट जमलेली नाही ...

भारताविरुद्ध पाकिस्तानी गोलंदाजांची 'खतरनाक' खेळी; टीम इंडियाविरुद्ध बनवलेला प्लॅन लीक! - Marathi News | The biggest match of ICC Cricket World Cup 2023 will be played between India and Pakistan on 14 October. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरुद्ध पाकिस्तानी गोलंदाजांची 'खतरनाक' खेळी; टीम इंडियाविरुद्ध बनवलेला प्लॅन लीक!

IND Vs PAK: ICC क्रिकेट विश्वचषक 2023 मधील सर्वात मोठा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे. ...