रवी शास्त्री यांचा कार्यकाळ संपल्यानंतर बीसीसीआयचे तत्कालीन अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह यांनी द्रविडला ही भूमिका सांभाळण्यासाठी राजी केले होते. ...
राहुल द्रविडचा प्रशिक्षक म्हणून बीसीसीआयसोबतचा दोन वर्षांचा करार संपला आहे. त्यामुळे तो हा करार आणखी वाढवून घेणार की नाही, याबाबत क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. ...
वर्ल्ड कप विजयानंतर ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू क्रिकेटपटू मिशेल मार्शचा एक वादग्रस्त फोटो समोर आला असून क्रिकेट चाहत्यांकडून संताप व्यक्त केला जात आहे. ...
बुधवारी ऐतिहासिक वानखेडे स्टेडियमवर भारत-न्यूझीलंड असा विश्वचषक स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना रंगला. यानिमित्ताने काळे यांनी ‘लोकमत’शी संवाद साधला. ...
Virat Kohli : आयसीसी क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये बुधवारी होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताची गाठ न्यूझीलंडशी पडणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी भारतीय संघासाठी एक चिंता वाढवणारी बाब समोर आली आहे. ...