Indian Cricket Team: मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून कसोटी क्रिकेटसाठी जुळवून घेण्याच्या लक्ष्याने भारतीय कर्णधार शुभमन गिल याने मंगळवारी ईडन गार्डन्सवरील भारतीय संघाच्या सराव सत्रात बराच वेळ फलंदाजीचा सराव केला. त्याने जवळपास दीड तास फलंदाजी करीत आप ...