लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाच्या घरावर पोलिसांचा छापा, सापडली तब्बल १ कोटींची रोकड - Marathi News | Indian women cricket team former coach Tushar Arothe house raid by Vadodara police seize Rs 1 crore cash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाच्या घरावर पोलिसांचा छापा, सापडली तब्बल १ कोटींची रोकड

पाच वर्षांपूर्वी खाल्ली होती तुरुंगाची, मुलगाही पोलिसांच्या रडारवर ...

महिला कुस्तीपटूने युजवेंद्र चहलला उचलले, खांद्यावर घेऊन गरागरा फिरवले, आता Video होतोय व्हायरल - Marathi News | Female wrestler Sangeeta Fogat picked up Yuzvendra Chahal, carried him on his shoulder, now the video is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला कुस्तीपटूने युजवेंद्र चहलला उचलले, खांद्यावर घेऊन गरागरा फिरवले, आता Video होतोय व्हायरल

Yuzvendra Chahal Viral Video: लेगस्पिनर युजवेंद्र चहल सध्या भारतीय संघाच्या बाहेर आहे. मागच्या बऱ्याच काळापासून तो कुठलाही आंतरराष्ट्रीय सामना खेळताना दिसलेला नाही. दरम्यान, सध्या सोशल मीडियावर चहलचा एक व्हिडीओ सध्या वेगाने व्हायरल होत आहे. ...

'धोनीला धोनी बनण्यासाठी....'; गांगुलीची प्रतिक्रिया, गावसकरांनी MSसोबत जुरेलची केलेली तुलना - Marathi News | '15 years for Dhoni to become Dhoni...'; Ganguly reacts on Gavaskar compares Jurel with MS | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'धोनीला धोनी बनण्यासाठी....'; गांगुलीची प्रतिक्रिया, गावसकरांनी MSसोबत जुरेलची केलेली तुलना

ध्रुव जुरेलची ही कामगिरी पाहून भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर खूप आनंदी झाले. ...

नशिबच खराब ... इशान किशनने मैदानात मोडला महत्त्वाचा नियम, BCCI कारवाई करणार? - Marathi News | Ishan Kishan breaks bcci rule break of logo on helmet dy patil t20 tournament read details | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नशिबच खराब ... इशान किशनने मैदानात मोडला महत्त्वाचा नियम, BCCI कारवाई करणार?

इशानचे दिवस सध्या फारसे चांगले नाहीत. तो सतत कोणत्या ना कोणत्या कारणाने टीकेचा धनी होत आहे. तशातच BCCIच्या नियमानुसार इशानने जे केले ते दुर्लक्षित करण्यासारखे नाही. ...

क्रिकेटमधून ब्रेक घेणं विराट कोहलीला पडलं महागात, झालं मोठं नुकसान! संघासाठीही धोक्याची घंटा - Marathi News | Virat Kohli break from cricket harmful as he slips 2 places in icc test batsman rankings may thrown out of top 10 Team India trouble IND vs ENG Test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेटमधून ब्रेक घेणं विराटला पडलं महागात, झालं मोठं नुकसान! संघासाठीही धोक्याची घंटा

Virat Kohli, India vs England: दुसऱ्यांदा बाबा झालेला विराट सध्या क्रिकेटपासून दूर आहे, पण त्याचा अप्रत्यक्षपणे भारतीय संघालाही फटका बसण्याची शक्यता दिसत आहे. ...

यहां के हम सिकंदर! रोहित शर्माच्या टीम इंडियाचा मोठ्ठा पराक्रम; तब्बल ३३ वेळा 'अशी' कामगिरी - Marathi News | Rohit Sharma Team India unbeaten since 33 matches while chasing scores below 200 on Indian pitches IND vs ENG 4th Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यहां के हम सिकंदर! रोहित शर्माच्या टीम इंडियाचा मोठ्ठा पराक्रम; तब्बल ३३ वेळा 'अशी' कामगिरी

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडविरूद्धची कसोटी मालिका जिंकली ...

चौथ्या कसोटीसाठी स्टार खेळाडू टीम इंडियात परतणार? 'कॅप्टन रोहित'ने आखला नवा प्लॅन - Marathi News | IND vs ENG 4th Test predicted playing xi captain Rohit Sharma master plan Axar Patel may comeback | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चौथ्या कसोटीसाठी स्टार खेळाडू टीम इंडियात परतणार? 'कॅप्टन रोहित'ने आखला नवा प्लॅन

पहिल्या पराभवानंतर रोहितच्या संघाने सलग दोन कसोटी जिंकले. पण खेळाडूंच्या दुखापतीमुळे कर्णधारापुढे संघनिवडीचे आव्हान आहे. ...

'रांची'तील चौथ्या कसोटी सामन्याआधी ध्रुव जुरेलने व्यक्त केली विशेष इच्छा; MS धोनी पूर्ण करणार? - Marathi News | Ind Vs Eng 4th Test: Dhruv Jurel Hoping to Meet MS Dhoni During Fourth Test Against England in Ranchi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'रांची'तील चौथ्या कसोटी सामन्याआधी ध्रुव जुरेलने व्यक्त केली विशेष इच्छा; MS धोनी पूर्ण करणार?

Ind Vs Eng 4th Test: ध्रुव जुरेलने इंग्लंडविरुद्धच्या राजकोट येथील तिसऱ्या कसोटी सामन्यात पदापर्ण केले.   ...