लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक - Marathi News | Former player Harbhajan Singh has said that he is interested in the post of head coach of Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या कोच पदासाठी भज्जी इच्छुक

राहुल द्रविड यांचा प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ लवकरच संपुष्टात येणार आहे. ...

...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर - Marathi News | BCCI Secretary Jai Shah has commented on what his biggest availability is   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; शाह यांनी सांगितली पॉवर

येत्या जूनपासून वेस्ट इंडिज आणि अमेरिकेच्या धरतीवर ट्वेंटी-२० विश्वचषक खेळवला जाणार आहे. ...

विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला! - Marathi News | When will Virat Kohli say 'goodbye' to cricket? Spoke clearly on the question of retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली केव्हा करणार क्रिकेटला 'अलविदा'? रिटायरमेंटच्या प्रश्नावर स्पष्टच बोलला!

आयपीएल 2024 च्या हंगामात आतापर्यंत 13 सामन्यांत 66.10 च्या सरासरीने तब्बल 661 धावा ठोकल्या आहेत. या दरम्यान त्याने एक शत तर 5 अर्धशतके झळकावली आहेत. ...

Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली' - Marathi News | Mothers Day Special Photos of Indian cricket team players and their mothers | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'

Mothers Day Special : आज सर्वत्र जागतिक मातृ दिन साजरा केला जात आहे. ...

T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला - Marathi News | Virat Kohli Should Open Rohit Sharma At number 3 says former Indian captain Ajay Jadeja On India Playing XI In T20 World Cup 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"वर्ल्ड कपमध्ये विराटने ओपनिंग करावी, रोहितने 'या' नंबरवर खेळावं"; माजी कर्णधाराचा सल्ला

Virat Kohli Rohit Sharma, T20 World Cup 2024: रोहितने सलामीला का येऊ नये, याचे कारणही या माजी भारतीय क्रिकेटपटूने सांगितले आहे. वाचा सविस्तर ...

ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण - Marathi News | Team India Slip To Second position In ICC Test Rankings After Australia Tops the list but India on top in ODI T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण

Team India vs Australia, ICC Test Rankings: कसोटी क्रमावारीत ऑस्ट्रेलियन संघ अव्वल असला तरी वनडे, टी20मध्ये भारताने बाजी मारली आहे. ...

Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा... - Marathi News | T20 World Cup 2024 Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma shares special Instagram Story after BCCI declares Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...

Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma, Team India: T20 World Cup 2024 साठी भारतीय क्रिकेट संघात युजवेंद्र चहलला स्थान मिळाले आहे. ...

Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स - Marathi News | Rohit Sharma mother shares throwback picture on the Team India captain on 37th birthday IPL 2024 Mumbai Indians | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, फॅन्सनी केल्या भन्नाट कमेंट्स

Rohit Sharma mother shares throwback picture: रोहित शर्माने आज वयाच्या ३७व्या वर्षात प्रवेश केला ...