लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे - Marathi News | not only 264 runs An even bigger record on the name of Rohit Sharma Breaking is like a dream | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे

Rohit Shamra : त्याने 2014 मध्ये खेळल्या गेलेल्या एकदिवसीय सामन्यात विक्रमी 264 धावां फटकावल्या आहेत. साहजिकच त्याचा हा विक्रम मोडणे सोपे नाही. मात्र, या 'हिटमॅन'च्या नावावर एक असाही विक्रम आहे, जो मोडणे एखाद्या स्वप्नासारखे आहे. ...

IND vs BAN, 2nd Test :आता विक्रमी 'सिक्सर' मारण्यासाठी मैदानात उतरेल R Ashwin - Marathi News | India vs Bangladesh, 2nd Test Ravichandran Ashwin Can Create History With These 6 Big Records In Ind vs ban kanpur test | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN, 2nd Test :आता विक्रमी 'सिक्सर' मारण्यासाठी मैदानात उतरेल R Ashwin

एक नजर टाकुयात आर अश्विनच्या टप्प्यात असणाऱ्या ६ मोठ्या विक्रमांवर... ...

Ajinkya Rahane Marriage Anniversary: नांदा सौख्य भरे! मराठमोळा अजिंक्य रहाणेची लग्नाची 'दशकपूर्ती'; पत्नी राधिकासाठी खास संदेश - Marathi News | Happy Anniversary Marathi Cricketer Ajinkya Rahane and wife Radhika Dhopavkar special message for decade of marriage see photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नांदा सौख्य भरे! मराठमोळा अजिंक्य रहाणेची लग्नाची 'दशकपूर्ती'; पत्नी राधिकासाठी खास संदेश

Ajinkya Rahane Anniversary wife Radhika Dhopavkar Romantic Photos: टीम इंडियाचा संयमी मराठमोळा फलंदाज अजिंक्य रहाणे आणि त्याची पत्नी राधिका धोपावकर यांच्या लग्नाचा आज वाढदिवस. ...

IND vs BAN 2nd Test :नेट प्रॅक्टिस वेळी गडबडला विराट; या गोलंदाजासमोर टाकली नांगी - Marathi News | Virat Kohli's struggles with the bat continue Jasprit Bumrah And Axar Patel dominates star batter at nets in Kanpur | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN 2nd Test :नेट प्रॅक्टिस वेळी गडबडला विराट; या गोलंदाजासमोर टाकली नांगी

नेट प्रॅक्टिसवेळी जलदगती गोलंदाजीसह फिरकीसमोरही तो अडखळत खेळताना दिसला. ...

'ती' मिळाली नाही; मग धवननं क्रिकेटचा नादच सोडला! गब्बरनं शेअर केली निवृत्तीमागची गोष्ट - Marathi News | Didn’t Want To Play Domestic Cricket Lacked The Inner Motivation Shikhar Dhawan On His Retirement | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'ती' मिळाली नाही; मग धवननं क्रिकेटचा नादच सोडला! गब्बरनं शेअर केली निवृत्तीमागची गोष्ट

आता 'ती' कोण? या प्रश्नाच उत्तर शिखर धवननं अगदी मनमोकळेपणानं व्यक्त केलेल्या भावनेत दडलं आहे.  ...

IND vs BAN, T20I : पंतच्या जागी संजूला पहिली पसंती; इशान किशन 'तळ्यात-मळ्यात' - Marathi News | India squad for Bangladesh T20Is soon No Rishabh Pant and Shubman Gill Sanju Samson First Choice Hardik Pandya to return | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN, T20I : पंतच्या जागी संजूला पहिली पसंती; इशान किशन 'तळ्यात-मळ्यात'

भारतीय संघ बांगलादेश विरुद्ध ३ सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. ...

फक्त एक विकेट! अन् जड्डूची होईल कपिल पाजी अन् अश्विनच्या खास क्लबमध्ये एन्ट्री - Marathi News | IND vs BAN Ravindra Jadeja Need Only One Wicket To Become 4th Indian Spinner To Take 300 Plus Wickets Special Record | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फक्त एक विकेट! अन् जड्डूची होईल कपिल पाजी अन् अश्विनच्या खास क्लबमध्ये एन्ट्री

जाणून घेऊयात त्याला खुणावत असलेल्या  विक्रमाबद्दलची खास स्टोरी ...

कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला - Marathi News | Why Special treatment For Virat Kohli And Rohit Sharma Sanjay Manjrekar warns BCCI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला

मोजक्या खेळाडूंना बीसीसीआयने झुकते माप दिले होते. ज्यात कर्णधार रोहित शर्मासह विराट कोहलीचा समावेश ...