चीन-जपानमध्ये अचानक तणाव वाढला, युद्धाच्या उंबरठ्यावर; जपानच्या दूताने बिजिंग सोडले... दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीला साबरमती तुरुंगात कैद्यांकडून मारहाण; एटीएस, पोलिसांत उडाली खळबळ "हिडीस, किळसवाणं, एखाद्या अबलेवर बलात्कार करावा, तसे भाजपा वागतेय", एकनाथ शिंदेंच्या नेत्याला संताप अनावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का! उज्वला थिटे यांचा नगराध्यक्षपदासाठीचा अर्ज बाद लॉरेन्सच्या भावाला अमेरिकेतून गचांडी धरून भारतात आणले जाणार; बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणी मोठे खुलासे होणार... सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' काही वेळासाठी बंद पडले; Cloudflare च्या तांत्रिक बिघाडामुळे जगभरातील नेटकरी हैराण बारामतीतच भानामती...! अजितदादांच्या घराजवळ नारळ, लिंबू उतारा पूजा; निवडणुकीच्या तोंडावर... कसले अधिकारच नाहीत तर मंत्रिमंडळ बैठकीला जायचे कशाला? शिवसेनेचे मंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनाच विचारलेले... ‘ऑपरेशन लोटस’... सुरुवात तुम्हीच केली...; एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेच्या मंत्र्यांना झापले, यादीच वाचली... Video -"आधी तुझ्या मुलांना गोळ्या घालू, मग तुला..."; करोडपती युट्यूबरला जीवे मारण्याची धमकी CJI: कलम ३७० ते नुपूर शर्मा! नवे सरन्यायाधीश सूर्य कांत यांचे 'हे' निकाल देशभर गाजले Delhi Blast : शू बॉम्बर, रॉकेट, ड्रोन... दिल्ली स्फोटातील उमरने हमाससारख्या भयंकर हल्ल्याचा रचलेला कट? नाशिक : शहरात ९.२ तर निफाडमध्ये ६.९ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला पारा, थंडीची लाट अधिक तीव्र 'लाडकी बहीण' योजनेच्या महिलांसाठी मोठी दिलासादायक बातमी! e-KYC ला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ कसली महायुती अन् कसली आघाडी घेऊन बसला! शिंदे शिवसेना आणि शरद पवारांची राष्ट्रवादी नगरपरिषद एकत्र लढवणार... लाल किल्ला स्फोटात 'डिजिटल सस्पेंस'; स्विस ॲप 'थ्रीमा'चा वापर, सुरक्षा यंत्रणांपुढे मोठे आव्हान! शेख हसिनांना फाशी, हा भारताविरोधात अमेरिका-पाकिस्तानचा कट; संरक्षण विश्लेषकांचा खळबळजनक दावा ओलाची स्कूटर बंद पडली, कंपनी सर्व्हिस देईना; ग्राहकाने बाहेरून दुरुस्त केली, ८५०० रुपयांचे बिल झाले... तेजस्वी यादवांना राजदने नेता म्हणून निवडले; लालू-राबडी बैठकीतूनच निघाले ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
भारतीय क्रिकेट संघ FOLLOW Indian cricket team, Latest Marathi News
हार्दिक पांड्या टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. त्यामुळे त्याच्या कमबॅककडे चाहत्यांच्या नजरा लागून आहेत. ...
प्रथम श्रेणीतील आकडेवारीच्या बाबतीत अभिमन्यू हा ऋतुराजवर भारी पडतोय. ...
अभिमन्यू ईश्वरन याने शतकी खेळीसह "फर्स्ट क्लास" क्रिकेटमध्ये कमालीच्या कामगिरीची नोंद केली आहे. ...
Harbhajan Singh Indian Player, IPL 2025 Auction: 'त्या' खेळाडूला विकत घेण्यासाठी १० संघांमध्ये स्पर्धा लागेल, असा विश्वासही हरभजन सिंगने व्यक्त केला ...
Rohit Sharma Virat Kohli, IND vs BAN Test: बांगलादेश विरूद्ध अवघ्या दोन दिवसांच्या खेळात भारताने मिळवला रोमांचक विजय ...
बांगलादेश विरुद्धच्या कानपूर कसोटी सामन्यात टीम इंडियाने अनेक विक्रम प्रस्थापित केले. त्यापैकी एक विक्रम सर्वाधिक सरासरीनं धावा कुटण्याचा आहे. ...
मॅचमध्ये ट्विस्ट आणणारा हा गेम प्लान नेमका कुणाचा असा प्रश्न अनेक क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो. ...
प्रत्येक हंगामात ५० फलंदाजांना तंबूत धाडण्याचा भीम पराक्रम अन् सर्वाधिक वेळा मालिकावीर ...