लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ

Indian cricket team, Latest Marathi News

Steve Smith, IND vs AUS Test: भारताविरूद्ध कसोटी मालिकेत स्टीव्ह स्मिथ ओपनिंग करणार नाही! 'या' फलंदाजाच्या नावाची चर्चा - Marathi News | IND vs AUS Test Steve Smith will play at number 4 Travis Head will open with Usman Khawaja for Australia against team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताविरूद्ध टेस्ट सिरीजमध्ये स्टीव्ह स्मिथ ओपनिंग करणार नाही! 'या' फलंदाजाच्या नावाची चर्चा

Steve Smith, IND vs AUS Test: डेव्हिड वॉर्नर निवृत्त झाल्याने उस्मान ख्वाजासोबत सलामीला कोण येणार, याचा विचार ऑस्ट्रेलियन संघ करत आहे ...

टीम इंडियात भाव मिळेना! स्टार विकेट किपर बॅटर दुसऱ्या फिल्डमध्ये शिरून झाला संघ मालक - Marathi News | Sanju Samson Think Beyond Cricket And Becomes Co Owner Of Kerala Super League Club Malappuram FC | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :टीम इंडियात भाव मिळेना! स्टार विकेट किपर बॅटर दुसऱ्या फिल्डमध्ये शिरून झाला संघ मालक

क्रिकेटच्या पलिकडे जाऊन हा स्टार विकेट किपर बॅटर फुटबॉलशी कनेक्ट झाला आहे.  ...

IND vs BAN : रोहितच्या कॅप्टन्सीला बॅक-अपची कमी, बुमराहला मिळायला हवा होता 'तो' मान! - Marathi News | IND vs BAN There Is No Vice Captain In The Indian Team Has Jaspreet Bumrah Stature Diminished | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : रोहितच्या कॅप्टन्सीला बॅक-अपची कमी, बुमराहला मिळायला हवा होता 'तो' मान!

ही गोष्ट बुमराहच टीम इंडियातील वजन कमी झालं आहे, असं चित्र निर्माण करणारी आहे. ...

Team India, IND vs BAN: बांगलादेशविरूद्ध पहिल्या कसोटीत 'या' खेळाडूंना बाकावरच बसावं लागणार? - Marathi News | IND vs BAN 1st Test these 5 players from Team India squad may excluded in playing xi against Bangladesh | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN: बांगलादेशविरूद्ध पहिल्या कसोटीत 'या' खेळाडूंना बाकावरच बसावं लागणार?

Team India, IND vs BAN: भारत-बांगलादेश कसोटी मालिका १९ सप्टेंबरपासून होणार सुरुवात ...

Rishabh Pant on Rohit Sharma: "मैदानात ठीक आहे पण मैदानाबाहेर..."; रिषभ पंतने रोहित शर्माबाबत मांडलं रोखठोक मत - Marathi News | I do not understand much Rishabh Pant's hilarious comment on Rohit Sharma quirky communication style | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"मैदानात ठीक आहे पण मैदानाबाहेर..."; रिषभ पंतने रोहित शर्माबाबत मांडलं रोखठोक मत

Rishabh Pant on Rohit Sharma, Team India: रिषभ पंत यूट्युब चॅनेलवरील मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर बोलला ...

अन् Musheer Khan यानं खेळला चतुर-चपळाईचा डाव! असा दूर केला विजयातील अडथळा - Marathi News | Duleep Trophy 2024 India A vs India B Akash Deep's fighting knock Of 43 Runs End Quick Run Out By Musheer Khan Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अन् Musheer Khan यानं खेळला चतुर-चपळाईचा डाव! असा दूर केला विजयातील अडथळा

पहिल्या डावात १८१ धावांच्या खेळीसह संघाला मजबूत स्थितीत नेणाऱ्या मुशीर खान यानेच संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. ...

KL राहुलची क्लास फिफ्टी; सहकारी गिलसह विरोधी पंत अन् जैयस्वाल पडले मागे - Marathi News | Duleep Trophy 2024 KL Rahul Scored Most Runs For India A Against India B Shubman Gill Rishabh Pant | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुलची क्लास फिफ्टी; सहकारी गिलसह विरोधी पंत अन् जैयस्वाल पडले मागे

फलंदाजांची परीक्षा घेणाऱ्या  खेळपट्टीवर  झळकावलेली अर्धशतकी खेळी लोकेश राहुलला टीम इंडियात एन्ट्री देण्यासाठी उपयुक्त ठरेल, अशी आहे. ...

प्लान काय शिजतोय? थेट प्रतिस्पर्धी संघाच्या घोळक्यात शिरला पंत; व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Duleep Trophy 2024 Rishabh Pant Playing India B But He Turns As Khabri To Know India A's Plans Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्लान काय शिजतोय? थेट प्रतिस्पर्धी संघाच्या घोळक्यात शिरला पंत; व्हिडिओ व्हायरल

भारताचा स्टार विकेट किपर बॅटर रिषभ पंत मैदानातील आपल्या जबरदस्त कामगिरीशिवाय आपल्या हटके अंदाजानंही चर्चेत असतो. ...