लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

विराट जोमात पाकिस्तान पुन्हा कोमात! ते जर्सीचा रंग बदलून आले, तरी कोहलीनं ओढून ओढून मारलं - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Pakistan vs India Virat Kohli continues love-affair against Pakistan smashes yet another 50 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट जोमात पाकिस्तान पुन्हा कोमात! ते जर्सीचा रंग बदलून आले, तरी कोहलीनं ओढून ओढून मारलं

किंग कोहलीनं ६२ चेंडूंत चार चौकारांसह अर्धशतक साजरे केले. ...

IND vs PAK : शाहीन शाह आफ्रिदीचा 'अनप्लेयेबल' यॉर्कर! रोहितवर आली क्लीन बोल्ड होण्याची वेळ - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Pakistan vs India A brilliant yorker from Shaheen Afrid Get Wicket Of Rohit Sharma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : शाहीन शाह आफ्रिदीचा 'अनप्लेयेबल' यॉर्कर! रोहितवर आली क्लीन बोल्ड होण्याची वेळ

कडक फटकेबाजी करत होता, पण एक चेंडू असा आला जो समजण्याआधी तो क्लीन बोल्ड झाला ...

बॅटिंग आधी किंग कोहलीचा फिल्डिंग वेळी पराक्रम; मोडला अझरुद्दीनचा २५ वर्षे अबाधित असलेला विक्रम - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Pakistan vs India Virat Kohli Break Mohammad Azharuddin Record Of Catches In ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बॅटिंग आधी किंग कोहलीचा फिल्डिंग वेळी पराक्रम; मोडला अझरुद्दीनचा २५ वर्षे अबाधित असलेला विक्रम

...अन् मोहम्मद अझरुद्दीनचा २५ वर्षांपासून अबाधित असलेला विक्रम मोडला ...

IND vs PAK रिझवाननं मारला हर्षित राणाला खांदा; कॉमेंट्री करणाऱ्यांना आठवलं गंभीर-आफ्रिदीचं 'भांडण' - Marathi News | Harshit Rana And Mohammad Rizwan Shoulder To Shoulder Clash Heating In Dubai Gautam Gambhir reaction Goes Viral Wach Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK रिझवाननं मारला हर्षित राणाला खांदा; कॉमेंट्री करणाऱ्यांना आठवलं गंभीर-आफ्रिदीचं 'भांडण'

दुबईच्या मैदानातील भारत-पाक मॅचमध्ये नेमकं काय घडंल? जाणून घेऊयात सविस्तर  ...

अक्षर पटेलचा डायरेक्ट थ्रो! डोळ्याची पापणी लवण्याच्या आत इमामचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO) - Marathi News | ICC Champions Trophy 2025 Pakistan vs India Axar Patel Direct throw Sends Imam-ul-Haq Back Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अक्षर पटेलचा डायरेक्ट थ्रो! डोळ्याची पापणी लवण्याच्या आत इमामचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)

आयत्या वेळी संधी मिळाली, चांगली सुरुवात केली, पण सेट झाल्यावर पाक बॅटरनं पायावर मारुन घेतली कुऱ्हाड ...

IND vs PAK : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; 'लांबलचक' ओव्हर टाकून शमीनं मैदान सोडलं - Marathi News | IND vs PAK Mohammed Shami’s bowls longest Champions Trophy over by an Indian walks off field with injury concern | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : टीम इंडियाचं टेन्शन वाढलं; 'लांबलचक' ओव्हर टाकून शमीनं मैदान सोडलं

मोहम्मद शमीमुळे वाढलं टीम इंडियाचं टेन्शन, लांब पल्ल्याच षटक टाकून दुखापतीन त्रस्त दिसला स्टार बॉलर ...

सलग १२ वेळा गमावला टॉस; पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या नावे झाला अनोखा रेकॉर्ड - Marathi News | ICC Champions Trophy IND vs PAK Rohit Sharma Loss Toss India Create Unique Record Losing Most Consecutive 12 Time Toss in ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सलग १२ वेळा गमावला टॉस; पाक विरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाच्या नावे झाला अनोखा रेकॉर्ड

भारतीय संघाचा वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील सामन्यापासून सुरुये टॉ़स गमावण्याचा सिलसिला, मिनी वर्ल्ड कपमध्ये नावे झाला अनोखा रेकॉर्ड ...

IND vs PAK : टीम इंडियाविरुद्ध पाक संघानं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार? - Marathi News | ICC Champions Trophy, 2025 Pakistan vs India 5th Match Group A Live Cricket Score Commentary Pakistan have won the toss and have opted to bat | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs PAK : टीम इंडियाविरुद्ध पाक संघानं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?

पाकिस्तान सेट करणार टार्गेट? कोण मारणार बाजी? ...