लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

धवनचे ५ रेकॉर्ड्स! 'गब्बर'नं क्रिकेटमध्ये मोठं 'शिखर' गाठल्याची अविस्मरणीय आठवण - Marathi News | Indian Cricketer Shikhar dhawan 5 Big Records Always Remember Him After Retires From International And Domestic Cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :धवनचे ५ रेकॉर्ड्स! 'गब्बर'नं क्रिकेटमध्ये मोठं 'शिखर' गाठल्याची अविस्मरणीय आठवण

एक नजर 'गब्बर' या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या डावखुऱ्या फलंदाजाच्या खास रेकॉर्ड्सवर ...

एक दोन नाही तब्बल ३ सुपर ओव्हर! क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; तेही भारतीय मैदानात - Marathi News | Maharaja Trophy tournament Historic cricket clash Three Super Overs Required To Find A winne WATCH Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :एक दोन नाही तब्बल ३ सुपर ओव्हर! क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं

क्रिकेटच्या मैदानातील सर्वात रंगतदार सामना; तीन सुपर ओव्हरनंतर ठरला विजेता ...

मी बाकीच्या मंडळींसारखा नाही; ड्रेसिंग रुममधील गोष्ट अन् रोहित शर्माचा रोखठोक अंदाज - Marathi News | Team India Captain Rohit Sharma On Bat Selection Process He Reveals Dressing Room Secret | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मी बाकीच्या मंडळींसारखा नाही; रोहितनं शेअर केला ड्रेसिंग रुममधील किस्सा

रोहित शर्मानं बॅट निवडीची गोष्ट शेअर केलीये. यातही हिटमॅनचा अंदाज इतर सहकाऱ्यांपेक्षा वेगळा असल्याचे दिसून येते. ...

KL राहुलनं ती इन्स्टा स्टोरी ठेवली अन् रंगू लागली त्याच्या निवृत्तीची चर्चा; जाणून घ्या त्यामागची खरी गोष्ट - Marathi News | Indian Cricketer KL Rahul Retirement Rumours Know About Fact Viral Post And His Insta Story | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :KL राहुलनं ती इन्स्टा स्टोरी ठेवली अन् रंगू लागली त्याच्या निवृत्तीची चर्चा

क्रिकेटरनं शेअर केलेल्या 'त्या' पोस्टचा नेमका अर्थ काय? ते गुलदस्त्यातच आहे. पण या पोस्टनंतर सोशल मीडियावर थेट त्याच्या निवृत्तीची चर्चा रंगू लागली आहे.  ...

MS Dhoni शिवाय 'बिन कामाची प्लेइंग इलेव्हन' DK वर आली "चुकी झाली माझी चुकी झाली" गाणं गाण्याची वेळ! - Marathi News | Dinesh Karthik Apologises For Leaving Out MS Dhoni From His All-Time India Playing 11 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :MS Dhoni कडे कानाडोळा! DK वर आली "चुकी झाली माझी चुकी झाली" गाणं गाण्याची वेळ!

दिनेश कार्तिकनं आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये धोनीला दिलं नव्हत स्थान ...

आधी टीम इंडियातून आउट; आता धावांची 'बरसात' करुनही पुजाराला या संघानंही दिला 'नारळ' - Marathi News | Sussex relieves Cheteshwar Pujara for 2025 season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी टीम इंडियातून आउट; आता धावांची 'बरसात' करुनही पुजाराला या संघानंही दिला 'नारळ'

टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी धडपडणाऱ्या पुजाराला मोठा धक्का बसला आहे. २०२५ च्या हंगामातील काउंटी चॅम्पियनशिप स्पर्धेतून त्याचा पत्ता कट ... ...

टीम इंडियाचा इंग्लंड दौराही ठरला! इथं पाहा कधी अन् कुठे रंगणार सामने - Marathi News | BCCI Announced Team India's Fixtures For 5 Match Test Series Against England In 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा इंग्लंड दौराही ठरला! इथं पाहा कधी अन् कुठे रंगणार सामने

बीसीसीआयने भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्यातील कसोटी कार्यक्रमाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. भारतीय नियमाक मंडळाच्या (BCCI) अधिकृत X अकाउंटवरुन शेअर ... ...

चांगला पैसा मिळाला तर मीच ते काम करेन; द्रविडचा रिप्लाय चर्चेत - Marathi News | Rahul Dravid On His Biopic If Money Is Good I Will Play My Role It Self | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चांगला पैसा मिळाला तर मीच ते काम करेन; द्रविडचा रिप्लाय चर्चेत

द्रविडच्या क्रिकेटमधील चढ उताराच्या प्रवासावर एक झक्कास चित्रपट होईल. चॅम्पियन कोचनं यावर मजेशीर अंदाजात दिला रिप्लाय ...