लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

अन् सनग्लासेस घालून बॅटिंग करणाऱ्या श्रेयसवर आली तोंड लपवण्याची वेळ; कारण... - Marathi News | Duleep Trophy 2024 India D Captain Shreyas Iyer Duck Against India A | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अन् सनग्लासेस घालून बॅटिंग करणाऱ्या श्रेयसवर आली तोंड लपवण्याची वेळ; कारण...

देशांतर्गत स्पर्धेत तो भारत 'ड' संघाचे नेतृत्वही करताना दिसतोय. पण त्याचे कर्तृत्व मात्र शून्यच आहे. ...

'अरे'ला 'का रे' करायला हवं, त्यांना तीच भाषा कळते; सुनील गावसकर का, कुणावर चिडले?... वाचा! - Marathi News | Next Time Any Overseas Commentator Talks About Indian Crowd Going Silent Sunil Gavaskar On Michael Vaughan | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'अरे'ला 'का रे' करायला हवं, त्यांना तीच भाषा कळते; सुनील गावसकर का, कुणावर चिडले?... वाचा!

इथं जाणून घेऊयात काय आहे नेमकं प्रकरण? गावसकर एवढे का आणि कुणावर भडकले आहेत? ...

रोहित-विराटसह टीम इंडियातील मंडळी चेन्नईत पोहचली; इथं पाहा खेळाडूंची खास झलक - Marathi News | IND vs BAN Rohit Sharma And Virat Kohli have reached Chennai for the first Test against Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रोहित-विराटसह टीम इंडियातील मंडळी चेन्नईत पोहचली; इथं पाहा खेळाडूंची खास झलक

मोठ्या ब्रेकनंतर भारतीय संघ बांगलादेश विरुद्धच्या कसोटी मालिकेतून पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहे. ...

'जखमी वाघ' Ruturaj Gaikwad फिफ्टीच्या उंबरठ्यावर; भारत 'क' संघाची नजर ४०० पारवर - Marathi News | Duleep Trophy 2024 India B vs India C 4th Match Ruturaj Gaikwad Shrugs Off Injury Concerns Returns To Bat India C Scored 357 Runs On Opening Day With Lost 5 Wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'जखमी वाघ' Ruturaj Gaikwad फिफ्टीच्या उंबरठ्यावर; भारत 'क' संघाची नजर ४०० पारवर

दुसऱ्या दिवशी कॅप्टन ऋतुराज गायकवाडच्या खेळीवर सर्वांच्या नजरा असतील. ...

Duleep Trophy: आधी मार खाल्ला; मग अर्शदीपनं असा काढला रियान परागवरचा राग (VIDEO) - Marathi News | Duleep Trophy 2024 India A vs India D Arshdeep Singh Gets Wicket Of Set Riyan Parag And Show Aggression Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आधी मार खाल्ला; मग अर्शदीपनं असा काढला रियान परागवरचा राग (VIDEO)

सेट झालेल्या रियान परागची विकेट घेतल्यावर अर्शदीपचे सेलिब्रेशन अगदी बघण्याजोगे होते. कारण... ...

कुठल्याच संघात नव्हतं नाव; टॉस नंतर थेट एन्ट्री मारणाऱ्या Ishan kishan ची शानदार सेंच्युरी - Marathi News | Duleep Trophy 2024 India B vs India C Ishan Kishan Marks Return With A Flawless Century | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुठल्याच संघात नव्हतं नाव; टॉस नंतर थेट एन्ट्री मारणाऱ्या Ishan kishan ची शानदार सेंच्युरी

दुसऱ्या टप्प्यातील सामन्यांसाठीही त्याचे नाव कोणत्याच संघात नव्हते. पण ...

Ruturaj Gaikwad retired hurt : पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार हाणला; दुसऱ्या चेंडूनंतर ऋतुराज का थांबला? - Marathi News | Duleep Trophy 2024 India C Captain Ruturaj Gaikwad has twisted his ankle while running he retired hurt after facing two balls | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ruturaj Gaikwad retired hurt : पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार हाणला; दुसऱ्या चेंडूनंतर ऋतुराज का थांबल

अनंतपूरच्या मैदानात ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील भारत 'क' विरुद्ध अभिमन्यू ईश्वरन याच्या नेतृत्वाखालील भारत 'ब' यांच्यात सामना रंगला आहे.  ...

IND vs BAN: बांगलादेशने भारताविरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी जाहीर केला तगडा संघ, कर्णधारपद कुणाला? - Marathi News | Bangladesh announce Test squad for India tour two match test series Nazmul Hasan Shanto Shakib al Hasan Litton das Ind vs Ban Test Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN: बांगलादेशने कसोटी मालिकेसाठी जाहीर केला तगडा संघ, कर्णधारपद कुणाला?

Bangladesh Test squad for India tour: पाकिस्तानला हरवणाऱ्या बांगलादेशी संघात फारसा बदल करण्यात आलेला नाही ...