लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

IND vs BAN : हिटमॅन Rohit Sharma चा पुन्हा फ्लॉप शो!   - Marathi News | India vs Bangladesh, 1st Test Hasan Mahmud gets the early strike Rohit Sharma departs for 6 Runs  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : हिटमॅन Rohit Sharma चा पुन्हा फ्लॉप शो!  

रोहित शर्मासमोर बांगालादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यातील खराब कामगिरी सुधारत दमदार खेळी करुन दाखवण्याचे चॅलेंज होते. पण तो यात सपशेल अपयशी ठरला. ...

मैदानातील खुन्नस! कोचला 'गंभीर' प्रश्न विचारुन फसला विराट; असा आला रिप्लाय - Marathi News | BCCI shares glimpse of Virat Kohli and Gautam Gambhir interview Virat Asks Gambhir About On Field Altercations Left Stumped By His Reply | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैदानातील खुन्नस! कोचला 'गंभीर' प्रश्न विचारुन फसला विराट; असा आला रिप्लाय

बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्याआधी बीसीसीआने विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्या मुलाखतीचा एक खास टीझर शेअर केला आहे. ...

IND vs BAN : ड्रॉप नाही करत म्हणत गंभीरनं या दोघांना बसवलं बाकावर - Marathi News | India vs Bangladesh 1st Test Team India Head Coach Gautam Gambhir Confirms These Two Players Will Not Be India Playing 11 In Chennai Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : ड्रॉप नाही करत म्हणत गंभीरनं या दोघांना बसवलं बाकावर

चेन्नई कसोटीआधी गौतम गंभीरनं सांगितली बाकावर बसवण्यात येणाऱ्या दोघांची नावे ...

आता अय्यरला कसोटीसाठी टीम इंडियात स्थानं मिळणं 'मुश्कील', कारण... - Marathi News | BCCI Unhappy With Shreyas Iyer Performance Indian Test Team Comeback Doubt What Will Happen About Australia Tour | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आता अय्यरला कसोटीसाठी टीम इंडियात स्थानं मिळणं 'मुश्कील', कारण...

या स्पर्धेतील ४ डावात त्याला फक्त १०४ धावांच करता आल्या. यात एकदा त्याच्या वाट्याला भोपळाही आला.  ...

किंग कोहलीनं 'त्या' ट्विटसह चाहत्यांना टाकलं कोड्यात; मग काही वेळात स्वत:च सोडवलं कोडं - Marathi News | Virat Kohli Tweeted About Kindness Chivalry And Respect Fans Got Confused With His Cryptic Posts Know Story Behind This Post | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :किंग कोहलीनं 'त्या' ट्विटसह चाहत्यांना टाकलं कोड्यात; मग काही वेळात स्वत:च सोडवलं कोडं

किंग कोहलीनं एक्स अकाउंटवरुन (पूर्वीचे ट्विटर) केलेली पोस्ट चर्चेत आली आहे.    ...

६३४ दिवसांनी टेस्ट खेळणार पंत! 'दादा'सह कपिल पाजींना ओव्हरटेक करत खास रेकॉर्ड सेट करण्याची संधी - Marathi News | IND vs BAN Rishabh Pant Eyes On Big Record Of Sourav Ganguly Kapil Dev Most Six In Test For India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पंत ६३४ दिवसांनी करतोय कमबॅक! 'दादा'सह कपिल पाजींना ओव्हरटेक करत खास रेकॉर्ड सेट करण्याची संधी

त्याला या कमबॅकच्या कसोटी मालिकेत सिक्सरचा खास रेकॉर्ड खुणावतोय.  ...

IND vs BAN : 'रन बरसेगा..' किंग कोहली 'रन बरसे!' रैनाची 'विराट' भविष्यवाणी - Marathi News | IND vs BAN Suresh Raina Big Predictions About Indian Star Batter Virat Kohli | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : 'रन बरसेगा..' किंग कोहली 'रन बरसे!' रैनाची 'विराट' भविष्यवाणी

विराट कोहलीच्या भात्यातून धावांची बरसात होईल, अशी भविष्यवाणी ३७ वर्षीय माजी क्रिकेटरनं केली आहे. ...

IND vs BAN : रोहितनं शेअर केली KL राहुलच्या निवडीसंदर्भात पडद्यामागची गोष्ट - Marathi News | IND vs BAN We Have Given Him A Clear Message Rohit Sharma Commented On KL Rahul Chances Of Playing 11 In chennai Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : रोहितनं शेअर केली KL राहुलच्या निवडीसंदर्भात पडद्यामागची गोष्ट

चेन्नईच्या मैदानात सर्वोत्तम कामगिरीसह लोकेश राहुल मध्यफळीतील आपलं स्थान पक्कं करण्यात यशस्वी ठरणार का? ...