लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय क्रिकेट संघ

भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या

Indian cricket team, Latest Marathi News

मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम - Marathi News | IND vs BAN Yashasvi Jaiswal breaks Sunil Gavaskar's record, equals Virender Sehwag's feat in Kanpur Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला लिटल मास्टर गावसकरांचा विक्रम

यशस्वी जैस्वाल याने बांगलादेश विरुद्धच्या कानपूर कसोटीत दोन्ही डावात अर्धशतकी खेळी केली ...

टीम इंडियाचा मालिका जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड; असा पराक्रम करणारा एकमेव संघ - Marathi News | IND vs Ban Team India Create World Record Of 18 Most Consecutive Test Series Wins At Home After Series Win vs Bangladesh | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा मालिका जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड; असा पराक्रम करणारा एकमेव संघ

जे कुणालाच नाही जमल ते भारतीय संघानं करून दाखवलंय ...

'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय - Marathi News | India vs Bangladesh 2nd Test Day 5 Team India Create History With Victory Against Bangladesh In Kanpur Win Series 2-0 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

टीम इंडियाने चौथ्या दिवशी पहिल्या डावात स्ट्राइक रेटनं धावा काढण्याचा जो डाव खेळला तो मॅचमधील टर्निंग पाइंट ठरला.  ...

IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट - Marathi News | IND vs BAN, 2nd Test Day 5 Bangladesh 2nd innings fold for 146 India need 95 runs to win Kanpur Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : जे ठरलं तसंच घडलं! टीम इंडियासमोर फक्त ९५ धावांचं सोपं टार्गेट

सलामीवीर शादमान इस्लामनं १०१ चेंडूत केलेल्या ५० धावा वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. ...

IND vs BAN : अश्विननंतर पिक्चरमध्ये आला जड्डू; टीम इंडिया जोमात; बांगलादेश कोमात! - Marathi News | India vs Bangladesh, 2nd Test Day 5 Team India Ravindra Jadeja Strikes Thrice to Leave BAN in Tatters | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : अश्विननंतर पिक्चरमध्ये आला जड्डू; टीम इंडिया जोमात; बांगलादेश कोमात!

बांगलादेशला धक्क्यावर धक्के देत भारतीय संघ विजय सुनिश्चित करण्याच्या दिशेनं ...

IND vs BAN : 'शतकवीर' अश्विनच्या जाळ्यात फसला; KL राहुलनं लेग स्लीपमध्ये अप्रतिम झेल टिपला - Marathi News | India vs Bangladesh, 2nd Test Day 5 R Ravichandran Ashwin Dismissal Mominul Haque kl rahul takes a sharp catch at leg slip | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'शतकवीर' अश्विनच्या जाळ्यात फसला; KL राहुलनं लेग स्लीपमध्ये अप्रतिम झेल टिपला

अश्विनच्या चेंडूवर स्वीप मारण्याचा त्याचा प्रयत्न फसला अन् लोकेश राहुलनं कोणतीही चूक न करता लेग स्लीपमध्ये त्याचा अप्रतिम झेल टिपला ...

अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम? - Marathi News | IND vs BAN 2nd Test Live Updates Rohit Sharma equals Sachin Tendulkar record of hitting 2 sixes in first 2 balls of their innings | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अवघ्या २३ धावा, ३ षटकार; तरीही रोहितने केली 'मास्टरब्लास्टर'ची बरोबरी, काय केला पराक्रम?

Rohit Sharma Sachin Tendulkar IND vs BAN 2nd Test: टीम इंडियाच्या फलंदाजांनी अवघ्या ३४.४ षटकांत कुटल्या २८५ धावा ...

IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा - Marathi News | India vs Bangladesh, 2nd Test Day 4 Stumps Bangladesh Trail By 26 runs Team India Chance To Win Kanpur Test In 5th Day | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs BAN : रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा

टीम इंडियाने चौथ्या दिवसाअखेर पाहुण्या संघाला त्यांच्या दुसऱ्या डावात २ धक्के देत सामन्यावर मजबूत पकड मिळवलीये ...