भारतीय क्रिकेट संघ, मराठी बातम्या FOLLOW Indian cricket team, Latest Marathi News
Big Blow to Australia, IND vs AUS Test: मणक्याच्या दुखापतीमुळे शस्त्रक्रिया करावी लागणार, ६ महिने क्रिकेटपासून दूर राहणार ...
दीप्ती माघारी फिरल्यावर हरमनप्रीत शेवटपर्यंत मैदानात थांबली. पण संघाला विजय मिळवून देण्यात ती कमी पडली. ...
Team India Qualification Scenario, Women's T20 World Cup 2024: ऑस्ट्रेलियाविरूद्ध पराभूत होऊनही भारतीय महिला संघाला सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची संधी आहे. कशी ते जाणून घ्या. ...
फखर झमान याने थेट टीम इंडियाचा स्टार विराट कोहली याच्या संघर्षाची स्टोरी आकडेवारीसह मांडत बाबर आझमला पाठिंबा दिल्याचे दिसून येते. ...
२२ वर्षीय गोलंदाजाला मालिकेतील सर्वच्या सर्व सामन्यात संधी मिळाली. या संधीचं त्यानं सोनंही करून दाखवलं. ...
सूर्यानं देखील अखेरच्या टी-२० सामन्यात आपल्या भात्यातील फटकेबाजी दाखवून देत खास विक्रमाला गवसणी घातली. ...
हैदराबादच्या मैदानात संजूनं बांगलादेशच्या गोलंदाजांचा अक्षरश: बुक्का पाडला. पहिल्या दोन सामन्यातील कसर भरून काढत त्याने पाहुण्या संघातील गोलंदाजांना धु धु धुतलं. ...
पहिल्यांदा बॅटिंग करताना भारतीय संघानं निर्धारित २० षटकात ६ बाद २९७ धावा केल्या होत्या. ...