Bathinda Military Station Attack: पंजाबच्या भटिंडा लष्करी तळावरील चार जवानांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी दहा जवानांना नोटीस पाठवली आहे. कलम १६० अंतर्गत ही नोटीस पाठवण्यात आली असून, त्यात त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. ...
Bathinda Military Station Attack: पंजाबमधील भटिंडा येथील लष्करी तळावर बुधवारी पहाटे झालेल्या गोळीबारात चार जवानांचा मृत्यू झाला होता. या चार जवानांच्या हत्येची जबाबदारी सीख फॉर जस्टिस (एसएफजे) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. ...
आता M-777 अल्ट्रा लाईट हॉवित्झरचा (M-777 Ultra light Howitzer) भारतीय लष्करात समावेश करण्यात आला आहे. महत्वाचे म्हणजे, डोळ्याची पापणी लवण्याच्या आत शत्रूचा खात्मा करण्याची या तोफांची क्षमता आहे. ...