लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

पाकिस्तानातून परतलेल्या बीएसएफ जवानाचे पुढे काय होणार? काय आहेत प्रोटोकॉल, जाणून घ्या - Marathi News | What will happen next to the BSF jawan who returned from Pakistan? What are the protocols, know | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तानातून परतलेल्या बीएसएफ जवानाचे पुढे काय होणार? काय आहेत प्रोटोकॉल, जाणून घ्या

जर एखादा सैनिक चुकून सीमा ओलांडला तर त्याला त्याची नोकरी गमवावी लागते का आणि तो सैनिक भारतात परतल्यानंतर कोणते प्रोटोकॉल आहेत, हे आपण जाणून घेऊया... ...

Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का? - Marathi News | Homegrown Bhargavastra System To Destroy Drone Swarm Test-Fired Successfully in gopalpur seaward Firing Range | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?

Bhargavastra : 'भार्गवास्त्र' नावाची ही हार्ड किल मोड काउंटर ड्रोन प्राणाली  'सोलर डिफेन्स अँड एरोस्पेस लिमिटेड एसडीएएल'ने डिझाईन आणि विकसित केली आहे. ...

"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा - Marathi News | Congress leader Pramod Tiwari accused bjp for tiranga yatra success of operation sindoor | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

Pramod Tiwari : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रमोद तिवारी यांनी तिरंगा यात्रेवरून भाजपावर हल्लाबोल केला आहे. ...

भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त - Marathi News | India-Pakistan conflict: Conspiracy against India foiled! Large cache of weapons seized from 3 terrorists killed in Shopian, Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त

सीमेवरील गोळीबार बंद होताच सुरक्षा दलांनी जम्मू काश्मीरात दहशतवाद्यांना ठेचण्याचं काम सुरू केले आहे. त्यात मंगळवारी सकाळी शोपियान जिल्ह्यात दहशतवादी आणि सुरक्षा जवान यांच्यात चकमक झाली ...

India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते? - Marathi News | India Pakistan conflict Big revelation Turkish soldiers were carrying out drone attacks on India What was happening across the border? | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?

India Pakistan conflict : भारत-पाकिस्तानमध्ये तणावादरम्यान पाकिस्तानला तुर्कीने मदत केली. तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन पुरवले. ...

"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे - Marathi News | Operation Sindoor US Warfare Expert John Spencer Hails India Avenge To Pahalgam Terror Attack says New National Security Doctrine | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाने सांगितले ४ महत्त्वाचे मुद्दे

Operation Sindoor US Warfare Expert John Spencer: भारत चार दिवसांत विजयी झाला, 'ऑपरेशन सिंदूर'ने अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळवलं, असेही अमेरिकन युद्धतज्ज्ञ जॉन स्पेन्सर म्हणाले. ...

"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..." - Marathi News | bsf sodier purnam kumar show wife rajani statement returned india from pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२२ दिवसांनी जेव्हा त्यांना व्हिडीओ कॉलवर पाहिलं तेव्हा मी त्यांना ओळखूच शकले नाही कारण..."

Purnam Kumar Shaw : बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ हे अनवधानाने आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले होते. यानंतर त्यांना पाकिस्तान रेंजर्सनी पकडलं. ...

"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई - Marathi News | bsf soldier Purnam Kumar Shaw returned india from pakistan family first reaction | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"२ आठवडे झोप उडाली होती..."; BSF जवानाची सुटका झाल्यावर कुटुंबीय भावुक, वाटली मिठाई

Purnam Kumar Shaw : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफ जवान पूर्णम कुमार शॉ चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचले होते ...