नौसेनेच्या दोन विमानातून 22 जणांचे पथक आणि गोवा कोस्टगार्डचे हेलीकॉप्टर एअरलिफ्टींगसाठी शहरात दाखल झाले असून 204 गावातून 11 हजार 432 कुटुंबांतील 51 हजार 785 व्यक्तींचे स्थलांतर करण्यात आलं आहे. ...
भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी दोन महिने क्रिकेटपासून दूर राहणार आहे. या कालावधीत तो पंधरा दिवस भारतीय सैनिकांसोबत काश्मीर खोऱ्यात पहारा देण्याचं काम करणार आहे. ...