लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

है तय्यार हम! चीनच्या सीमेवर हवाई दल, लष्कर पहिल्यांदाच करणार युद्धाभ्यास - Marathi News | Indian Army and Air Force to carry out joint war games in Arunachal Pradesh along China border | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :है तय्यार हम! चीनच्या सीमेवर हवाई दल, लष्कर पहिल्यांदाच करणार युद्धाभ्यास

माऊंटन स्ट्राइक कोरचे 5 हजाराहून अधिक जवान सहभागी होणार ...

Video: पाकिस्तानच्या नापाक कृत्याचा भारतीय लष्कराने केला पर्दाफाश - Marathi News | Video: Pakistani Border Action Team Infiltration Video Released By Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: पाकिस्तानच्या नापाक कृत्याचा भारतीय लष्कराने केला पर्दाफाश

नियंत्रण रेषेनजीकच्या संशयित हालचाली वाढल्या असून घुसखोरीचे प्रयत्न वारंवार केले जात आहेत. ...

काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आठ जणांना अटक - Marathi News | 8 Men Associated With Lashkar E Taiba Arrested In Baramulla | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या आठ जणांना अटक

काश्मीरच्या उत्तर भागातील बारामुला जिल्ह्यात भारतीय लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत 'लष्कर-ए-तोयबा'चं टेरर मॉड्युल पकडण्यात यश आलं आहे. ...

गुजरातच्या सर क्रीक भागात दहशतवादी संघटनांकडून हल्ल्याची शक्यता : लेफ्टनंट जनरल ए. के. सैनी - Marathi News | Terrorist organizations attack in Sir Creek area of Gujarat: Lt Gen A.k. Saini | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गुजरातच्या सर क्रीक भागात दहशतवादी संघटनांकडून हल्ल्याची शक्यता : लेफ्टनंट जनरल ए. के. सैनी

दहशतवादी हल्ला परतवून लावण्यासाठी भारतीय लष्कर पूर्ण सक्षम आहे... ...

साहसी मोहिम : भारतीय तोफखान्याचे जवान ‘गंगोत्री’च्या स्वारीवर - Marathi News | Courageous Expedition: Indian artillery man aboard 'Gangotri' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साहसी मोहिम : भारतीय तोफखान्याचे जवान ‘गंगोत्री’च्या स्वारीवर

गंगोत्री-१ची उंची समुद्रसपाटीपासून सुमारे ६ हजार ६२० मीटर, गंगोत्री-२ची उंची ६ हजार ५९० मीटर आणि गंगोत्री-३ची उंची ६ हजार ५७७ मीटर इतकी आहे. २६ तारखेपर्यंत चमू गंगोत्री-३पर्यंत पोहचण्याचे लक्ष्य ठेवून आहे. ...

४१२ जवान तोफखान्यात : मैं सच्चे मन से देशसेवा करूंगा... - Marathi News | ४१२ Jawan Artillery: I will serve the country with a sincere heart ... | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :४१२ जवान तोफखान्यात : मैं सच्चे मन से देशसेवा करूंगा...

तोफखाना केंद्राचे ४४ आठवड्यांचे शास्त्रशुद्ध सैनिकी प्रशिक्षण पूर्ण करून जवानांची तुकडी देशसेवेसाठी सज्ज झाली आहे. ‘तोपची’च्या या तुकडीचा मला गर्व आहे. मला विश्वास आहे.... ...

जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका चिमुकलीसह चार नागरिक जखमी - Marathi News | Terrorists Fired And Injured Four Persons Including A Baby Girl At Dangerpora | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एका चिमुकलीसह चार नागरिक जखमी

जम्मू-काश्मीरमधील कलम 370 हटविल्यानंतर पाकिस्तानचा जळफळाट झाल्याचे अनेकदा दिसून आले आहे. ...

जय जवान ! सेवा पूर्ण करुन आलेल्या जवानाची ग्रामस्थांकडून जंगी मिरवणूक - Marathi News | Jai Jawan ! Jawaan procession from the villagers who completed the 16 years army service | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :जय जवान ! सेवा पूर्ण करुन आलेल्या जवानाची ग्रामस्थांकडून जंगी मिरवणूक

सैनिकाचा कुटुंबियांसह केला गौरव ...