लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

'त्या' ट्विट प्रकरणी राहुल गांधींविरोधात पोलिसांत तक्रार - Marathi News | Complaint against the police in Rahul tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'त्या' ट्विट प्रकरणी राहुल गांधींविरोधात पोलिसांत तक्रार

दुबे यांनी आरोप केलं आहे की, राहुल गांधी हे भारतीय सैनिकांची प्रतिमा मलीन करण्याचे काम करत आहे. ...

काश्मीरमध्ये चकमकीत चार अतिरेक्यांचा खात्मा - Marathi News |  Four terrorists killed in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काश्मीरमध्ये चकमकीत चार अतिरेक्यांचा खात्मा

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात रविवारी सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत चार स्थानिक अतिरेकी ठार झाले. ...

जमीन ताब्यात घेण्यासाठी गावात लष्कराला आणणाऱ्या कर्नलवर गुन्हा दाखल - Marathi News | file a criminal case against a colonel in the village of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जमीन ताब्यात घेण्यासाठी गावात लष्कराला आणणाऱ्या कर्नलवर गुन्हा दाखल

गुळाणी येथे कर्नल केदार विजय गायकवाड हे ४ लष्कराच्या गाड्यांमधून 30 ते ४० जवानांना घेऊन शस्त्रासह गावात आले होते. ...

धक्कादायक! जमिनीचा ताबा घेण्यासाठी कर्नलने गावात आणले लष्करी जवान - Marathi News | karnal brought army soldiers for control of land | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धक्कादायक! जमिनीचा ताबा घेण्यासाठी कर्नलने गावात आणले लष्करी जवान

खेड पोलीस स्टेशनमध्ये गायकवाड व भरणे यांनी परपस्परविरोधी फिर्याद दिली आहे. ...

Video : फक्त माणसांनी नव्हे तर प्राण्यांनीही केला योगा  - Marathi News | Army Dog Unit performs Yoga, along with security forces across the country | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video : फक्त माणसांनी नव्हे तर प्राण्यांनीही केला योगा 

भारतीय जवानांनीही योग दिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला ...

International Yoga Day : कुठे पाण्यामध्ये तर कुठे बर्फामध्ये, भारतीय जवानांनी केली योगासने - Marathi News | International Yoga Day: Indian Army Celebrate Yoga Day at INS Sumedha & ITBP Police Doing Yoga at Sikkim | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :International Yoga Day : कुठे पाण्यामध्ये तर कुठे बर्फामध्ये, भारतीय जवानांनी केली योगासने

पुलवामा हल्ल्याचा बदला पूर्ण; जैशचा कमांडर सज्जाद भटला लष्कराने धाडलं यमसदनी  - Marathi News | JeM terrorists Sajjad Maqbool Bhat who were involved in Pulwama terrorist attack have been neutralized by the security forces | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामा हल्ल्याचा बदला पूर्ण; जैशचा कमांडर सज्जाद भटला लष्कराने धाडलं यमसदनी 

अनंतनाग परिसरात सकाळपासून सुरु असलेल्या सर्च ऑपरेशनमध्ये एक भारतीय जवान शहीद झाला आहे. सुरक्षा यंत्रणांची अद्यापही परिसरात शोधमोहीम सुरु आहे. ...

पुलवामात पुन्हा आयईडी स्फोट, सैन्याचे 2 जवान शहीद - Marathi News | IED blast again in Pulwam, 2 army soldiers martyred | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामात पुन्हा आयईडी स्फोट, सैन्याचे 2 जवान शहीद

काश्मीरमधील अनंतनाग आणि पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून गेल्या 24 तासांपासून हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यात 2 जवान शहीद झाले असून 9 जवान जखमी आहेत. ...