लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
देशात वैद्यकीय संसाधनांची मोठ्या प्रमाणात कमतरता आहे. याबाबत उदाहरण देताना अहवालात म्हटले आहे की, राज्यात प्रति एक हजार व्यक्तीमागे केवळ १८४ रुग्णभरती क्षमता आहे. ...
सिंग यांनी उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या एका बैठकीत याबाबत माहिती दिली. कोरोना संकटाच्या काळातही पाकिस्तानकडून सातत्याने घुसकोरी करण्याचा प्रयत्न होत आहे ...