लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नियंत्रण रेषेवर कुरापती काढणाऱ्या आणि शस्त्रसंधीचे उल्लंघन करणाऱ्या पाकिस्तानी सैन्याला भारतीय लष्कराने आज पुन्हा एकदा धडा शिकवला. आज भारतीय लष्कराने नियंत्रण रेषेपलीकडे असलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील पाकिस्तानी सैन्याचा १० चौक्या उद्ध्वस्त केल्या. ...
एकीकडे चर्चा करत असताना चीनने पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या आसपास आपले सैन्य कायम ठेवत कपटनीती सुरूच ठेवली आहे. त्यामुळे भारताने देखील सतर्कता बाळगत आपले लष्कर कायम तैनात ठेवले आहे. ...