या दोन्ही तुकड्यांचे नेतृत्वही महिला अधिकाºयाकडेच आहे. तंगघर, उरी व केरान अशा ठिकाणी लष्करी आस्थापनाच्या प्रवेशद्वारावरील पहारेकरी, रखवालदार अशी सुरक्षेशी संबंधित कामे या महिला सैनिकांकडे आहेत. ...
या सर्व अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या स्टाफला आता केवळ परेडच्या सरावात आणि कार्यक्रमाशी संबंधित तयारीतच भाग घेता येईल. तसेच काम पूर्ण होताच सर्वजन पून्हा आपल्या घरी जातील. ...