लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

GalwanValley Clash: चीनची पोलखोल, इंटरनेटवर सापडला 15 जूनला मारल्या गेलेल्या सैनिकाच्या कबरीचा फोटो - Marathi News | Ladakh Galwan Valley Clash Photo of tombstone of chinese soldier who allegedly died in galwan valley being circulated on weibo | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :GalwanValley Clash: चीनची पोलखोल, इंटरनेटवर सापडला 15 जूनला मारल्या गेलेल्या सैनिकाच्या कबरीचा फोटो

भारतीय जवान आणि चिनी सैनिकांमध्ये 15 जूनला हिंसक झटापट झाली होती. यात भारताच्या 20 जवानांना होतात्म्य आले होते. तर चीनचेही 35 ते 40 जवान मारले गेल्याचा दावा करण्यात आला होता. ...

आजच्याच दिवशी भारतानं हाजीपीरवर रोवला होता तिरंगा - Marathi News | 1965 india pakistan war on this day the indian soldiers had won the hajipir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आजच्याच दिवशी भारतानं हाजीपीरवर रोवला होता तिरंगा

1965च्या युद्धावेळी देशातील बालकांपासून ते वृद्ध आणि जवानांपर्यंत प्रत्येक जण युद्धासाठी तयार झाला होता. भारतीय जवानांतही  जबरदस्त उत्साह संचारला होता. हे युद्ध एप्रिल 1965 ते सप्टेंबर 1965 दरम्यान लढले गेले.  ...

मोदी सरकारने भासवलेलं चित्र अन् लडाखमधील 'वास्तव' वेगळंच - Marathi News | The picture painted by the Modi government is different from the 'reality' in Andaluk | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदी सरकारने भासवलेलं चित्र अन् लडाखमधील 'वास्तव' वेगळंच

शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून सांगण्यात आलंय. लडाख सीमा रेषेवर अद्यापही परिस्थिती गंभीर असल्याचाच रोक या अग्रलेखातून स्पष्टपणे दिसत आहे.    ...

युद्धाचे संकेत? चीनसोबत चर्चा फिस्कटली तर सैन्य कारवाईचा विचार; सीडीएस बिपीन रावत यांचा इशारा - Marathi News | If talks fails with China; India finally consider military action; CDS Bipin Rawat's warning | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :युद्धाचे संकेत? चीनसोबत चर्चा फिस्कटली तर सैन्य कारवाईचा विचार; सीडीएस बिपीन रावत यांचा इशारा

IndiaChinaFaceoff: आम्ही मागे हटू पण भारतानेही फिंगर ४ पासून स्वहद्दीत मागे जावे अशी अट चीनने ठेवताच भारताने त्यास नकार दिला. चिनी सैनिक फिंगर चारमध्ये स्वहद्दीत गस्त घालत नव्हते, आता तेथे सैनिकांची संख्या वाढली असल्याचे भारताला मान्य नाही. ...

शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन - Marathi News | india building new road to ladakh for facilitating troop movement without observation from enemy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शत्रूला नकळत लष्कराचे जवान लडाखला पोहोचणार, भारताचा नवा मास्टर प्लॅन

रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाच्या भागात लष्कराला लवकर पोहोचण्यासाठी पायाभूत सुविधा तयार केल्या जात आहेत. ...

महेंद्रसिंग धोनी 1,250 फुटांवरून झेप घेतो तेव्हा... पाहा थरारक व्हिडीओ - Marathi News | Mahendra Singh Dhoni para jumps from army aircraft | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महेंद्रसिंग धोनी 1,250 फुटांवरून झेप घेतो तेव्हा... पाहा थरारक व्हिडीओ

महेंद्रसिंग धोनीचं सैन्यप्रेम हे सर्वांना माहीत आहे.. ...

पुलवामामध्ये चकमकीत एक लष्करी जवान शहीद - Marathi News | soldier martyred in an encounter in Pulwama | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुलवामामध्ये चकमकीत एक लष्करी जवान शहीद

दहशतवाद्याचा केला खात्मा; एका जखमी जवानावर उपचार सुरू ...

ग्रेट सॅल्यूट! भारतीय जवानांच्या एकात्मतेचं दर्शन घडवणारा फोटो व्हायरल - Marathi News | This viral photo shows diversity in the indian army will win your heart | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ग्रेट सॅल्यूट! भारतीय जवानांच्या एकात्मतेचं दर्शन घडवणारा फोटो व्हायरल

हा फोटो भारतीय सैन्यदलातील जावानांचा आहे. कौतुकाचा वर्षाव या फोटोवर केला जात आहे. कारण एकाच छताखाली दोन्ही धर्मीय आपले धार्मिक कार्य करत आहेत. ...