लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय जवान

भारतीय जवान

Indian army, Latest Marathi News

पंतप्रधान नरेंद्र मोदी जसलमेरमध्ये; जवानांसोबत साजरी करणार दिवाळी - Marathi News | PM Modi To Spend Diwali With Soldiers In Jaisalmer Today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदी जसलमेरमध्ये; जवानांसोबत साजरी करणार दिवाळी

पंतप्रधान मोदी राजस्थानमध्ये पोहोचले ...

भारताच्या प्रत्युत्तरामुळे पीओकेत आतापर्यंतचं सर्वात मोठं नुकसान; पाकिस्तानची कबुली - Marathi News | pakistan Admits Indian Army Caused Heaviest Ever Shelling In Pok Neelum Valley | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारताच्या प्रत्युत्तरामुळे पीओकेत आतापर्यंतचं सर्वात मोठं नुकसान; पाकिस्तानची कबुली

भारताच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे ११ सैनिक ठार; बंकर, लॉन्च पॅड उद्ध्वस्त ...

भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरू - Marathi News | heavy shellings from pakistan indian army high alert on loc | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारताच्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तान बिथरला; सीमेवर बेछूट गोळीबार सुरू

भारतीय राजदूतांना पाकिस्तानकडून समन्स; परराष्ट्रमंत्री आज माध्यमांशी संवाद साधणार ...

कोल्हापूर दिवाळीच्या दिवशीच शोकमग्न; पाकिस्तानच्या गोळीबारात बहिरेवाडीचा जवान शहीद - Marathi News | Jawan of Bahirewadi martyred in Jammu and Kashmir | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर दिवाळीच्या दिवशीच शोकमग्न; पाकिस्तानच्या गोळीबारात बहिरेवाडीचा जवान शहीद

जम्मू-काश्मीर येथील पूँछ जिल्ह्याच्या सवजियानमध्ये पाकिस्तानचे सैन्य व भारतीय सैन्य यांच्यात झालेल्या चकमकीत बहिरेवाडी. ता. आजरा येथील जवान ऋषिकेश रामचंद्र जोंधळे  (वय-२०) शहीद झाला.दिवाळी सुरु असताना गावावर शोककळा पसरली. ...

पाकिस्तान भित्रा अन् कमजोर, सीमेवरील जवानांच्या शौर्याला राहुल गांधींचा सॅल्यूट - Marathi News | Rahul Gandhi's anger while saluting the work of the soldiers inside Pakistan | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाकिस्तान भित्रा अन् कमजोर, सीमेवरील जवानांच्या शौर्याला राहुल गांधींचा सॅल्यूट

पाकिस्तानकडून सीमेपलीकडून मोठ्या प्रमाणावर उखळी तोफांचा मारा सुरु झाला आहे. त्यामध्ये काही घरेही उद्ध्वस्त झाली असून नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत. ...

Video! बीएसएफने खटका ओढला! प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 7 सैनिक ठार; एलओसीपार मोठे नुकसान - Marathi News | 7-8 Pakistan Army soldiers killed in retaliatory firing by Indian Army | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video! बीएसएफने खटका ओढला! प्रत्युत्तरात पाकिस्तानचे 7 सैनिक ठार; एलओसीपार मोठे नुकसान

Pakistan ceasefire Violation: पाकिस्तानक़डून सीमेपलीक़डून मोठ्या प्रमाणावर उखळी तोफांचा मारा सुरु झाला आहे. यामध्ये काही घरेही उद्ध्वस्त झाली असून नागरिकांनाही प्राण गमवावे लागले आहेत. ...

'तो' लेफ्टनंट कर्नल असल्याचे सांगून लोकांना गंडा घालायचा; अनेक संशयित वस्तू जप्त - Marathi News | Local crime branch arrested person who claiming to be a lieutenant colonel | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'तो' लेफ्टनंट कर्नल असल्याचे सांगून लोकांना गंडा घालायचा; अनेक संशयित वस्तू जप्त

लेफ्टनंट कर्नल असल्याचे दाखवून एक व्यक्ती अनेक ठिकाणी फिरत असल्याची व अनेकांना फसवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. ...

धक्कादायक ! आर्मीच्या क्वाटर्समध्ये नेपाळी महिलेचे बेकायदा वास्तव्य; दापोडी येथील प्रकार  - Marathi News | Shocking! Illegal residence of a Nepali women in Army quarters at Dapodi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :धक्कादायक ! आर्मीच्या क्वाटर्समध्ये नेपाळी महिलेचे बेकायदा वास्तव्य; दापोडी येथील प्रकार 

सैन्य दलातील जवानांच्या जीवाला धोका ?  ...