उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यातील रैनी गावात असलेल्या जोशीमठ परिसरात आज (रविवार) हिमकडा कोसळून मोठी हानी झाल्याची माहिती आहे. हिमकडा कोसळल्यामुळे जोशीमठ धरण आणि ऋषीगंगा ऊर्जा प्रकल्पाचे मोठे नुकसान झाले आहे. ...
जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्याजवळ असलेल्या नियंत्रण रेषेजवळ पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. यामध्ये एका जवानाला हौतात्म्य आले आहे. ...
काही झाले तरी देशाच्या अखंडतेबाबत तडजोड केली जाणार नाही. शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास भारतीय सैन्य सक्षम आहे. देशाच्या अखंडतेसाठी सरकार कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केले. ...
Budget 2021 Latest News and updates - राष्ट्रीय शिक्षण धोरणांचा मनापासून स्विकारण्यात आल्याचं अर्थमंत्र्यांनी सांगितलं. त्यामुळे, देशातील शिक्षण व्यवस्थेला गतीमानता देत, अमुलाग्र बदल आणि सुधारणा करण्यात येणार आहेत ...
Terrorist News : काश्मीरमधील लेलहार गावामध्ये शनिवारी पहाटे झालेल्या चकमकीनंतर सुरक्षा जवानांनी हिजबुल मुजाहिदीन या संघटनेच्या दोन दहशतवाद्यांना अटक केली आहे. ...